Apple CEO Tim Cooks Earnings | Apple सोबत CEO टिम कुक साठीही 2021 ठरले चांगले, कमावले ‘इतके’ मिलियन डॉलर्स

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Apple CEO Tim Cooks Earnings | Apple चे CEO टिम कुक यांची २०२१ मधील कमाई चांगली आहे. बेस सॅलरी, स्टॉक आणि इतर पॅकेजेससह 2021 मध्ये त्याची एकूण कमाई 98.7 मिलियन डॉलर आहे.
Apple ने SEC कडे दाखल केलेल्या निवेदनात म्हटले आहे की कुकला 3 मिलियन डॉलर मूळ वेतन आणि 82,34,7835 डॉलर स्टॉक पुरस्काराच्या स्वरूपात मिळाले आहेत.
सूत्रानुसार असे समोर आले आहे कि स्टॉकची किंमत कालांतराने वाढली आणि त्यात कामगिरी-आधारित स्टॉक पुरस्कारांमध्ये (performance-based stock awards) 44.8 मिलियन डॉलर आणि वेळ-आधारित स्टॉक पुरस्कारांमध्ये 37.5 मिलियन डॉलरचा समावेश आहे.

 

754 मिलियन डॉलर एवढा नफा

अहवालात असे म्हटले आहे की 2021 मध्ये कुककडे 5 मिलियन शेअर्स होते,
ज्यामुळे त्याला 754 मिलियन डॉलर निव्वळ नफा झाला.
हे आधीच दिले असल्यामुळे, 754 मिलियन डॉलर त्याच्या 2021 च्या सॅलरी (Time Cook salary in 2021)
पॅकेजचा भाग म्हणून मोजले जात नाहीत.

 

नॉन-इक्विटी प्रोत्साहन योजना.

3 मिलियन डॉलर सॅलरी आणि 82 मिलियन डॉलर स्टॉक व्यतिरिक्त, कुकला 12 मिलियन डॉलर नॉन-इक्विटी प्रोत्साहन योजना (non-equity incentive plan compensation) स्वरूपात आणि इतर पुरस्काराच्या स्वरूपात 13,86,559 डॉलर मिळाले,

 

सुट्टीचे वेतन.

या व्यतिरिक्त, अहवालानुसार, कुकचे सुट्टीतील पेआउट (vacation payout),
23,077, डॉलर सुरक्षा खर्च (security expenses) 63,0630 डॉलर आणि वैयक्तिक हवाई प्रवास 7,12,488 डॉलरचा समावेश आहे.
Apple सुरक्षेच्या कारणास्तव कुकला खाजगी जेट सुविधा देत आहे. (Apple CEO Tim Cooks Earnings)

 

निव्वळ कुकची संपत्ती.

कुकने 2020 मध्ये एकूण 14.8 मिलियन डॉलर कमावले.
यामध्ये त्या कालावधीत स्टॉकमधून कमावलेल्या रकमेचा समावेश नाही.
कूकची 2020 ची एकूण संपत्ती,1 अब्ज डॉलर पेक्षा जास्त झाली आहे आणि ती लवकरच स्टॉकच्या किमतीच्या आधारे आणखी वाढेल.

Web Title :-  Apple CEO Tim Cooks Earnings | apple ceo tim cooks earnings totalled 98 million dollar in base salary stock and other compensation in 2021

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

UPI Payments | इंटरनेटशिवाय सुद्धा करू शकता यूपीआय पेमेंट्स, जाणून घ्या काय आहे प्रोसेस

 

LIC Jeevan Labh | केवळ 233 रुपयांच्या बचतीने मुलांसाठी तयार करा 17 लाखाचा फंड, जाणून घ्या या पॉलिसीची वैशिष्ट्य