विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू तर एकजण जखमी

पाथरी : पोलीसनामा ऑनलाइन - पाथरी तालुक्यातील वाघाळा येथे शेतात जमिनीवर तुटून पडलेल्या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला. तर अन्य एक जण जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली. विद्युत तारेला स्पर्श झाल्याने अशोक दिगंबर…

महसूल मंत्री चंद्रकात पाटील यांचे भाकित ! म्हणे, १५ सप्टेंबरपासून आचारसंहिता लागू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात विधानसभा जवळ आल्याने आता राजकारण चांगलेच तापले आहे. यावर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना भाकित केले आहे की राज्यात ऑक्टोबर महिन्यात विधानसभा होणार आहेत. यावेळी त्यांनी आचारसंहितेवर देखील भाष्य केले आहे.…

‘टीम इंडियाला’ मोठा दिलासा, भुवनेश्वर कुमार एकदम ‘फिट’

मँचेस्टर : वृत्तसंस्था - टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार हा डाव्या पायाचा स्नायू दुखावल्यामुळे पाकिस्तानविरुद्धचा जवळजवळ संपूर्ण सामना खेळू शकला नव्हता त्यानंतरचा अफगाणिस्तानबरोबरचा सामनादेखील तो खेळू शकला नव्हता. या…

तस्करीसाठी पुण्यात ओला चालकाचा खून ; आरोपीला राजस्थानमधून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कात्रज-कोंढवा रोडवरील आईएमडी स्कूल समोरीली मैदानात एका ओला कॅबचालकाचा खून करण्यात आला होता. अंमली पदार्थाची तस्करी करण्यासाठी ओला चालकाचा खून केल्याचे तपासात उघड झाले असून आरोपीला राजस्थान येथून अटक करण्यात आली…

‘या’ व्यक्तीने बनवलं ‘प्लास्टिक’ पासून ‘पेट्रोल’, पेट्रोलची…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - एका व्यक्तीने प्लास्टिकपासून पेट्रोल बनवण्याचा कारनामा केला आहे. हा व्यक्ती आहे हैद्राबादमधील हैद्राबाद येथील रहिवासी आणि प्रोफेसर असलेले सतीश कुमार यांनी ही अणोखी शक्कल लढवली आहे. मुळात मॅकेनिकल इंजिनियर असलेले…

‘कबीर सिंह’चं स्क्रिनिंग थांबवा : ‘या’ डॉक्टरांची मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - शाहिदचा कबीर सिंह नुकताच रिलीज झाला आहे. सध्या हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करताना दिसत आहे. अशातच आता या सिनेमाचे स्किनिंग थांबवण्याची मागणी डॉ. प्रदीप गाडगे यांनी केल आहे. या सिनेमांमुळे डॉक्टरी पेशाची आणि…

पॅरिसमध्ये रोमान्स करताना ‘प्रियंका-निक’ झाले ‘स्टॉप’, ‘Kiss’…

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन  - पावर कपल प्रियंका चोपड़ा आणि निक जोन्स यांची लव स्टोरी एक फेयरी टेल सारखी आहे. प्रियंका चोपडा नेहमीच सोशल मीडिया अकाउंट वर निक जोन्स सोबत फोटो शेयर करत असते. त्यांचा फोटो मधून त्यांचे प्रेम आणि बॉण्डिंग दिसून…

अखेर ‘टक-टक’ गँग गजाआड ; कल्याण पोलिसांची मोठी आणि महत्वाची कारवाई

कल्याण : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात धुमाकूळ घालणाऱ्या 'टक-टक' गँगच्या कल्याण पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या गँगवर राज्यात ५० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. तसेच राज्याबाहेर देखील या टोळीवर गुन्हे दाखल आहे. अनेक दिवसांपासून या टोळीच्या…

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने सांगितले ‘दबंग ३’ चे ‘हे’ सिक्रेट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सुपरहिट चित्रपट 'दबंग' च्या तीसऱ्या सीजनमध्ये पुन्हा एकदा रज्जोच्या भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपुर्वी असे समजले होते की, चित्रपटामध्ये सोनाक्षीसोबत अजून एक…