Artwork Exhibition and Competition 2023 | कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्या 133 व्या जयंती निमित्त ‘नॅशनल लेवल आर्टवर्क एक्झिबिशन अँड कॉम्पिटिशन 2023’चे आयोजन 

पुणे : Artwork Exhibition and Competition 2023 | कलामहर्षी बाबूराव पेंटर (Baburao Painter) यांची यंदा 133वी  जयंती आहे. याचे औचित्य साधून कलामहर्षी बाबूराव पेंटर आर्ट फाउंडेशनच्या वतीने ‘नॅशनल लेवल आर्टवर्क एक्झिबिशन अँड कॉम्पिटिशन 2023” आयोजित करण्यात येणार आहे. येत्या 2, 3 आणि 4 जून 2023 रोजी हे आर्ट वर्क एक्झिबिशन यशवंतराव चव्हाण नाट्यगृह (Yashwantrao Chavan Nattyagruha) कलादालन येथे भरवण्यात येणार आहे, अशी माहिती बाबूराव पेंटर यांच्या कन्या विजायमाला बाबूराव पेंटर (Vijaymala Baburao Painter) यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. (Artwork Exhibition and Competition 2023)

पुणे श्रमिक पत्रकार संघ (Pune Shramik Patrakar Sangh) येथे आयोजित पत्रकार परिषदेस कलामहर्षी बाबूराव पेंटर यांची सून अनुराधा अरविंद मेस्त्री (Anuradha Arvind Mestri), नातू अर्जून अरविंद मेस्त्री (Arjun Arvind Mestri)), नात प्रिया रणजीत बॅनर्जी (Priya Ranjit Banerjee) आदी उपस्थित होते. (Artwork Exhibition and Competition 2023)

पुढे बोलताना विजायमाला बाबूराव पेंटर  म्हणाल्या, 2 ते 4 जून 2023 दरम्यान आयोजित या
‘नॅशनल लेवल आर्टवर्क एक्झिबिशन अँड कॉम्पिटिशन 2023’चे उद्घाटन 2 जून रोजी सकाळी 8 वा. 30 मिनिटांनी कलामहर्षी बाबूराव पेंटर यांचे कुटूंबिय व मान्यवरांच्या उपस्थितीत होईल. तसेच 3 जून रोजी सकाळी 9 वा. कलामहर्षी बाबूराव पेंटर यांचा 133वा जयंती सोहळा व पुरस्कार वितरण समारंभ पार पडणार आहे. तर 4 जून रोजी या आर्टवर्क एक्झिबिशनचा समारोप होईल. या ‘नॅशनल लेवल आर्टवर्क एक्झिबिशन अँड कॉम्पिटिशन 2023’मध्ये संपूर्ण भारतातून जवळपास 500 व्यावसायिक कलाकार व कला शाखेचे विद्यार्थी सहभागी होणार असून त्यांच्या कलाकृती प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहेत. असेही त्यांनी सांगितले.

Web Title : Artwork Exhibition and Competition 2023 | Organized ‘National Level Artwork Exhibition and Competition 2023’ on the occasion of 133rd birth anniversary of Kalamaharshi Baburao Painter

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | धक्कादायक ! पुण्यात मैत्रीणीकडून ‘जीवलग’ मित्राची चाकूने सपासप वार करून हत्या

Wrestlers Protest | बृजभूषण सिंह यांना का पाठीशी घातलं जातंय?, कुस्तीपटूंवरील कारवाईवर ठाकरे गटाचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

Pune Lok Sabha Bypoll Election | पुणे लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा की राष्ट्रवादीचा?, अशोक चव्हाणांनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra Politics News | जागावाटपाची चर्चा मीडियात करण्याची गरज नाही, भुजबळांनी टोचले नेत्यांचे कान

Pune News | आराखडा आणि निधी तयार असूनही का रखडले आहे ससून रूग्णालयाचे नूतनीकरण ?