तुम्हाला सुद्धा रहायचे आहे का निरोगी, मग आषाढ महिन्यात सूर्य उपासनेसह करा ‘हे’ काम

जयपुर : वृत्त संस्था – Asadha | हिंदू धर्मात आषाढ महिन्याला विशेष महत्व आहे. हा महिना धार्मिक बाबतीत सुद्धा महत्वाचा आहे. या महिन्यात श्री विष्णु (Shri Vishnu) आणि भगवान शंकरा (Lord Shankar) ची पूजा केली जाते. तसेच चातुर्मास सुद्धा असतो. चातुर्मासमध्ये श्री विष्णु निद्रेसाठी जातात तेव्हा इह लोकीचे कार्य शिव शंकर पाहतात. या दरम्यान भगवान शंकराची पूजा करणे उत्तम मानले जाते. शास्त्रात आषाढ (Asadha) महिन्याला कामनापूर्ती करणारा महिना म्हटले आहे.ashadha month 2021 do sun worship know its importance and significance

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

या महिन्यात जो भक्त शुद्ध मनाने आणि श्रद्धेने श्री नारायण भगवानांची आराधना करतो त्याची इच्छा पूर्ण होते. तसेच आषाढ मासाचे वास्तूमध्ये खुप महत्व असते. या महिन्याला ऋतुंचा संधिकाळ म्हटले जाते. आषाढ महिना हवामानाच्या परिवर्तनाचा काळ असतो. वास्तुनुसार जर आषाढ महिन्यात काही गोष्टींची काळजी घेतली तर शुभफळ प्राप्त करू शकता. तसेच नेहमी निरोगी राहू शकता.

असे रहा निरोगी…
या महिन्यात सूर्यदेवाला सूर्योदयापूर्वी स्नानादी कार्य पूर्ण करून सूर्यदेवाला जल अर्पण करा आणि सूर्याची विधीवत पूजा करा. यामुळे भक्तांवर सूर्यदेवांची कृपा होते आणि विविध प्रकारच्या रोगापासून मुक्ती मिळते. या महिन्यात श्री विष्णु आणि सूर्यदेवाची पूजा केल्याने रोग दूर होतात आणि आयुष्य वाढते.

या महिन्यात सूर्याला जल अर्पण केल्याने शत्रू पराभूत होतात. आत्मविश्वास वाढतो, सकारात्मकतेचा संचार होतो. या महिन्यात श्री विष्णुंच्या वामन अवताराची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, संतती सूख मिळते, कळत-नकळत झालेले पाप समाप्त होते.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Title : ashadha month 2021 do sun worship know its importance and significance

हे देखील वाचा

Amrita Fadnavis | लसीकरणाची आकडेवारी देत अमृता फडणवीसांचे ट्विट, म्हणाल्या – ‘हो, मी भक्त अन् त्याचा मला अभिमान’

विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍याला डॉक्टरांनी वाचविले ‘प्राण’; पण त्याने खिडकीतून उडी घेऊन केली ‘आत्महत्या’

OBC Reservation | ओबीसी आरक्षणाला भाजपचा नेहमीच विरोध; एकनाथ खडसेंची भाजपसह देवेंद्र फडणवीसांवर टीका