Avneet Kaur | अवनीत कौरच्या बिकनी फोटोने लावली सोशल मीडियावर आग

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडमध्ये नुकतेच पदार्पण केलेली अभिनेत्री अवनीत कौर हिची सर्वत्र चर्चा आहे. तिची अदा, बोल्ड एटीट्यूड यामुळे मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अवनीत तिचे नवनवीन हॉट फोटोशूट (Avneet Kaur Hot Photo) सोशल मीडियावर शेअर करत असते. अवनीतचे  इंस्टाग्रामवर 32.9 मिलियन्स फॉलोवर्स आहेत. तिचा मोठा चाहता वर्ग आहे.

बॉलीवुडमधील हॉट अभिनेत्री अवनीत कौर हिने सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर केले आहे. तिचे फोटो नेहमीच आग लावत असतात. तिच्या नवीन फोटोने देखील पुन्हा आग लावली आहे. तिने स्विमिंग पूल जवळील बिकनी मधील फोटो शेअर केले. यावेळी तिने व्हायलेट व यलो कलरची बिकनी स्टाईल (Avneet Kaur Bikini Photo) केली आहे. तिने कॅप्शनमध्ये ‘पूल डे’ असे लिहिले असून हार्ट इमोजी शेअर केले आहे. फोटोमधील अवनीतचा आकर्षक पोज तिच्या चाहत्यांना आवडल्या असून अनेकांनी तिला कमेंट केल्या आहेत.

अभिनेत्री अवनीत कौर (Avneet Kaur) हिने ‘टीकू वेड्स शेरू’ (Tiku Weds Sheru) या चित्रपटामधून बॉलीवुडमध्ये पदार्पण (Avneet Kaur Bollywood Debut) केले. याआधी तिने बालकलाकार म्हणून अनेक चित्रपटांमध्ये व मालिकांमध्ये काम केले आहे. तिने ‘टीकू वेड्स शेरू’ मध्ये अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) सोबत स्क्रीन शेअर केली होती. या चित्रपटाची निर्मिती कंगना रौणोत (Kangana Ranaut) हिने केली होती व चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आला होता.

Web Title :   Avneet Kaur | avneet kaur electrifies social media with stunning bikini photoshoot actress hotness raises the bar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा