Avneet Kaur | अभिनेत्री अवनीत कौर करतीये स्विमिंग पुलमध्ये वाईन ग्लास घेत एन्जॉय; व्हिडिओ व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन – मनोरंजन विश्वामध्ये लोकप्रिय झालेली अभिनेत्री अवनीत कौर (Avneet Kaur) हिने आपल्या अदांनी चाहत्यांना अक्षरशः वेड लावले आहे. अवनीत अगदी बालकलाकार म्हणून मनोरंजन विश्वामध्ये काम करत आहे. नुकतीच तिने ‘टिकू वेड्स शेरु’ (Tiku Weds Sheru) या चित्रपटातून बॉलीवुडमध्ये अभिनेत्री म्हणून पदार्पण केले आहे. अभिनेत्री अवनीत कौर ही सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. तिच्या रिव्हिलिंग फोटोशूटची (Avneet Kaur Revealing Photoshoot) चर्चा झाली नाही असे सहसा होत नाही. अवनीतचे इंस्टाग्रामवर 32.8 मिलियन्स फॉलोवर्स आहेत. तिच्या चाहत्यांसाठी ती नेहमी हॉट फोटोशूट (Avneet Kaur Hot Photoshoot) सोशल मीडियावर शेअर करत असते. यावेळी देखील तिने पुलमध्ये एन्जॉय करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. अभिनेत्री अवनीत कौर हिचा पुल व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अभिनेत्री अवनीत कौर हिचे फोटो नेहमी ट्रेडिंगमध्ये असतात. तिच्या बोल्डनेस चर्चा देखील बी टाऊनमध्ये रंगत असतात. पहिल्याच चित्रपटामध्ये दिलेल्या किसिंग सीनमुळे अवनीत ट्रोल देखील झाली होती. अवनीत ही सोशल मीडियावर तिचे बोल्ड फोटोशूट (Avneet Kaur Boldness) शेअर करते. यावेळी तिने तिची स्विमिंग पुलमध्ये एन्जॉय करतानाची व्हिडिओ शेअर केली आहे. यावेळी तिने प्लॉलर प्रिंटची बिकिनी परिधान केली असून ग्लोईंग मेकअप केला आहे. स्विमिंग पुलमध्ये केस मोकळे सोडून व गॉगल परिधान करुन एन्जॉय करत आहे. हातात वाईन ग्लास घेतलेल्या अवनीत कौरच्या (Avneet Kaur) या स्विमिंग पुल मधील व्हिडिओवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Police Patil Recruitment | मावळ तालुक्यातील पोलीस पाटील पदांसाठी बुधवारी आरक्षण सोडत, 47 गावांसाठी होणार भरती

ACB Trap News | 1 लाख 30 हजार रुपये लाच घेताना गटविकास अधिकाऱ्यासह (BDO) तिघेजण अँन्टी करप्शनच्या जाळ्यात