शनिवारी ‘या’ गोष्टी भेट देऊ नका; शनिदेव होतील क्रोधीत

पोलिसनामा ऑनलाईन – भगवान शनिदेव हे न्यायचे दैवत आहेत. हा एक शक्तिशाली देव आहे. शनिदेव लोकांच्या कर्माप्रमाणे फळ देतात. हिंदू धर्मग्रंथानुसार शनिवार हा शनिदेवाच्या पूजेचा दिवस आहे. या दिवशी शनिदेवाची उपासना केलास मानवी जीवनातील सर्व समस्या दूर होतात आणि त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. शनिदेव सहज प्रसन्न होणारी देवता आहे, परंतू तुम्हाला हे माहित आहे का की शनिवारी काही वस्तू दिल्याने शनिदेव क्रोधीत होऊ शकतात. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या वस्तू …

असे म्हंटले जाते की शनिवारी चॉकलेट दिल्याने त्या व्यक्तीचे मानसिक संतुलन बिघडू शकते.

शनिवारी मोती भेट दिल्याने दोन्ही पक्षांच्या परिवारात शारीरिक दुर्घटना होण्याची शकता असते, ज्यामुळे मृत्यू होऊ शकतो.

लोखंड अथवा स्टील जसे की कात्री भेटवस्तू म्हणून दिल्याने नात्यात तणावपूर्ण स्थिती निर्माण होऊ शकते.

शनिवारी कोणलाही चांदीच्या वस्तू दिल्यास परिवारात आर्थिक चणचण भासू शकते.

शनिवारी कोणत्याही व्यक्तीला लाल वस्त्र भेट दिल्यास समाजात त्यांचा मान-सन्मान कमी होईल.