ATM मशीनची तोडफोड, एकाला अटक

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - हडपसर भागातील एटीएम मशिनमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर चिखल लावून मशीन उचकटण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पण एकाला पकडण्यात यश आले आहे.राहूल माणिक तुपेरे (वय ३०, रा. वुंâजीरवस्ती, मांजरी) असे अटक केलेल्याचे नाव…

Pune : सिनेमात काम मिळवून देण्याच्या बहाण्यानं केला व्हिडीओ कॉल, 42 वर्षीय महिलेचा विनयभंग

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - चित्रपटात काम मिळवून देण्याच्या बहाण्याने एका महिलेस व्हिडीओ कॉलकरून विनयभंग केल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे.याप्रकरणी राहूल श्रीवास्तव (रा. केरळ ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ४२ वर्षीय…

Coronavirus : नियम मोडणाऱ्या खासगी हॉस्पिटल्सला आरोग्य मंत्र्यांचा निर्वाणीचा इशारा

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - देशासह महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वाधिक झाला आहे. त्यामुळे राज्य सरकार युद्ध पातळीवर कोरोना रोखसाठी प्रयत्न करत आहे. सर्व सरकारी हॉस्पिटल कोरोना रुग्णांवर उपचार करत असताना खासगी रुग्णालयांना देखील…

चीन-पाकचा 51 हजार कोटींचा रेल्वे प्रकल्प, भारतासाठी ‘टेन्शन’ : तज्ज्ञ

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : चीन आणि पाकिस्तान एकत्रितपणे भारताशी संबंधित वादग्रस्त भागांवर कोणत्या ना कोणत्या प्रकारे चुकीची कारवाई करतात. आता चीन आणि पाकिस्तान मिळून आपल्या इकॉनॉमिक कॉरिडॉरसाठी हजारो कोटींचा रेल्वे प्रकल्प सुरू करत आहेत. हा…

नारायण राणे म्हणजे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी, शिवसेनेच्या नेत्याचा सणसणीत टोला

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन - अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणावरून भाजपचे नेते नारायण राणे यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर हल्लाबोल करत टीका केली होती. या टीकेला शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले आहे.…

इंजिनियरिंग सोडून ‘ग्लॅमर’ क्षेत्रात आली रिया चक्रवर्ती, सलग 7 ‘फ्लॉप’…

मुंबई, पोलीसनामा ऑनलाईन : सुशांत सिंह राजपूतच्या नावासह रिया चक्रवर्ती जितकी ओळखली गेली, याआधी फारच थोड्या लोकांना तिच्याबद्दल माहिती होते. सुशांतच्या नात्यात अडकल्यानंतर तिच्या आयुष्यात झालेल्या बदलाने सर्वांनाच चकित केले. लोकांना आता…

भारतात Covid-19 चा रिकव्हरी रेट वाढून 68.32 टक्क्यांवर तर मृत्युदर घसरून 2.04 % वर : आरोग्य मंत्रालय

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोविड - 19 च्या प्रतिबंध, चाचणी, क्वारंटाईन आणि उपचारांसाठी केंद्र, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी घेतलेल्या केंद्रित आणि प्रभावी प्रयत्नांमुळे या साथीच्या आजारापासून बरे होण्याचे प्रमाण 68.32 टक्क्यांवर पोहोचले…

दुर्देवी ! ‘कोरोना’मुळं पंढरपूरमध्ये पोलिसाचा मृत्यू, मुलीचं लग्न न बघताच वडिलांनी घेतला…

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. ग्रामीण भागात कोरोनाने शिरकाव केल्याने राज्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.…

राष्ट्रवादीच्या ‘गृह’ कारभारावर राऊतांचा निशाणा, आव्हाडांनी दिले ‘हे’ उत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनाला आता दोन महिने होत आले आहेत. या प्रकरणाचा तपास आता सीबाआयने सुरू केला आहे. सीबीआयने याप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीसह एकूण सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.…