Bank new rules | ‘या’ 5 सरकारी बँकांचे आहात ग्राहक, तर ‘ही’ 2 कामे करणे आहे आवश्यक; जाणून घ्या कारण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Bank new rules|जर तुमचे किंवा घरातील कुणाच खाते Syndicate bank, Vijaya Bank, Dena Bank, Corporation Bank, Andhra Bank मध्ये असेल तर 1/7/2021 पासून बँकिंग बदलले आहे. आता तुम्हाला दोन महत्वाची कामे करायची आहेत. या बँकांच्या ग्राहकांना नवीन चेकबुक (How to get Bank new cheque book) आणि New Bank Passbook इश्यू केले जात आहे. कारण त्यांचा IFSC (Indian Financial System Code changed) बदलला आहे. यामुळे बँकिंग ट्रान्जक्शनमध्ये अडचण येऊ नये यासाठी लवकरात लवकर ते जाणून घ्या. bank new rules from july 1 canara bank syndicate bank cheque book request syndicate bank ifsc code how to know your bank ifsc code

सरकारने 10 बँकांचे विलिनिकरण केले होते, ज्यानंतर MICR आणि IFSC बदलला आहे.
बँकांनी म्हटले आहे की, ज्या ग्राहकांनी चेकबुक आणि नवीन पासबुक घेतलेले नाही त्यांनी लवकरात लवकर घ्यावे.
यामुळे त्यांना बँकिंग ट्रान्जक्शनमध्ये अडचण येणार नाही.

अशी घ्या माहिती

Canara Bank मध्ये Syndicate bank चे विलिनिकरण झाले आहे.
कॉर्पोरेशन बँक आणि आंध्रा बँकेचे विलिनिकरण Union Bank मध्ये झाले आहे.
विजया बँक आणि देना बँकेचे विलिनिकरण बँक ऑफ बडोदामध्ये झाले आहे.
यासाठी नवीन आयएफएससी कोड, मायक्रा कोड, शाखेचा पत्ता, बँकेच्या वेबसाईटवर जाऊन पाहू शकता. तसेच बँकेच्या शाखेत जाऊन जाणून घेऊ शकता.
पासबुक आणि चेकबुक बँकेत जाऊन घ्यावे लागेल.

 

का बदलला IFSC

ऑगस्ट 2019 मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी 10 पब्लिक बँकांच्या विलिनिकरणाचा निर्णय घेतला होता.
आता या बँकांचे आयएफएससी आणि एमआयसीआर बदलत आहेत.

Web Title : bank new rules from july 1 canara bank syndicate bank cheque book request syndicate bank ifsc code how to know your bank ifsc code

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Modi Cabinet Meeting | मोदी सरकारचा मोठा निर्णय | शेतकर्‍यांपर्यंत पोहचतील 1 लाख कोटी रुपये, कोरोना मदत पॅकेजची घोषणा

Pune News | टॉय ट्रेड असोसिएशनतर्फे लहान मुलांच्या कोविड सेंटरला खेळणी भेट

Job Alert | ‘या’ कंपनीकडून केली जाणार 5000 पदांची भरती, जाणून घ्या सविस्तर