home page top 1
Browsing Tag

breaking

INX Media Case : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - INX मीडिया प्रकरणात सुप्रीम कोर्टाने काँग्रेस नेते पी चिदंबरम यांना जामीन मंजूर केला आहे. दिल्ली हायकोर्टाच्या जामीन न देण्याच्या निर्णयावर निकाल देताना सुप्रीम कोर्टाने निकाल देत त्यांचा जामीन मंजूर केला.पी…

भारताचा 1 डाव 202 धावांनी ‘विजय’, दक्षिण आफ्रिकेला ‘व्हाइट वॉश’

रांची : वृत्तसंस्था - भारताने आज सकाळी खेळ सुरु होताच दक्षिण अफ्रिकेचे उरलेले दोन बळी झटपट मिळवले आणि आफ्रिकेवर १ डाव आणि २०२ धावाने विजय मिळविला. भारताचा हा लागोपाठ ११ वा मालिका विजय आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्व तीनही कसोटी जिंकून…

Exit Poll : साताऱ्यातून धक्कादायक निकाल !

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर एक्झिट पोलचे आकडे समोर आले. यानुसार राज्यात पुन्हा शिवसेना-भाजपचे सरकार स्थापन होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. लोकसभेप्रमाणेच…

विधानसभा 2019 : राज्यात कोणत्या पक्षाला किती जागा ? काय सांगतात ‘एक्झिट पोल’चे आकडे ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी आज(सोमवारी) सर्वांनी मतदान केलं. जास्तीत जास्त प्रमाणात मतदान केलं जावं यासाठी अनेक स्तरातून जनतेला प्रोत्साहन दिलं जात होतं. लोकांनीही मोठ्या प्रमाणात घरातून बाहेर पडत मतदानाचा…

राज्यातील ‘या’ मतदार संघात रक्ताच्या नात्यांमध्येच ‘लढत’, काही ठिकाणी…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली असून यामध्ये असे काही उमेदवार आहेत त्यांचे कुटुंब एकत्र आहे. मात्र, ते या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. कुटुंबातीलच सदस्य एकमेकांच्या विरोधात…

पिंपरीत शिवसेना-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये ‘तुफान’ राडा, माजी उपमहापौरांसह दोन…

पुणे/पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला राज्यात सुरुवात झाली असून काही ठिकाणी वादाचे प्रसंग उद्धभवले आहेत. पिंपरी विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली असून यामध्ये दोनजण…

विधानसभा 2019 : राज्यातील ‘या’ 10 मतदार संघात ‘प्रतिष्ठे’ची लढाई, जाणून घ्या…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्रात विधानसभेसाठी 288 मतदार संघामध्ये निवडणुका होत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शिवसेनेचे युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ अशा…

स्वाभिमानी पक्षाच्या उमेदवारावर गोळीबार, कार पेटवली

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन - अमरावती जिल्ह्यातील मोर्शी या विधानसभा मतदारसंघातील स्वाभिमानी पक्षाचे उमदेवार देवेंद्र भुयार यांच्यावर गोळीबार करण्यात आला असून त्यांना मारहाण करुन त्यांची कार पेटवून देण्यात आली. ही घटना सोमवारी सकाळी साडेपाच…

दिवाळीपूर्वी 700 रुपयांपर्यंत ‘स्वस्त’ सोनं खरेदीची ‘सुवर्ण’संधी, 3 मोठे…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या अगोदरच सोने केंद्र सोने खरेदी करण्याची केंद्र सरकार मोठी संधी देत आहे. केंद्र सरकारच्या 'सॉवरेन गोल्ड बॉन्ड' योजना 2019 च्या सहाव्या मालिकेत आजपासून गुंतवणूक करता येणार आहे. आपण सॉवरेन…

खुशखबर ! आजपासून SBI सह सर्व सरकारी बँका तुमच्याकडे येवून देतील ‘स्वस्त’ कर्ज, जाणून…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया ( SBI ) यासह 18 सरकारी बँक ग्राहकांसाठी कर्ज मेळाव्याचे आयोजन करीत आहेत. हा कर्ज मेळावा 21 ऑक्टोबरपासून सुरू होणार असून 25 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. पहिल्या टप्प्यात…