खळबळजनक ! Ex बॉयफ्रेन्डने सोशल मीडियावर केलं ब्लॉक; महिलेने बदला घेण्यासाठी प्रायव्हेट Video पाठवले त्याच्या मुलीला

ब्रिटन : वृत्तसंस्था – ब्रिटनमधील एक खळबळजनक घटना घडली आहे. तर येथे आपल्या एक्सचा बदला घेण्यासाठी एका ५० वर्षीय महिलेने त्यांचा असलेला सेक्स व्हिडिओच अपलोड केला गेला आहे. हि महिला बदला घेण्याच्या उद्देशाने एवढी त्रस्त झाली होती की त्या महिलेने तिच्या एक्सच्या कुटुंबाला त्यांचे वैयक्तिक फोटो सुद्धा सेंड केला आहे. हिलरी असे त्या महिलेचे नाव आहे. या प्रकारावरून तिला अटक केली आहे.

हिलरी या महिलेने असा प्रकार करण्याचा हेतू म्हणजे तिला तिच्या एक्सने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ब्लॉक करून टाकलं होतं. या महिेलेने आपल्या एक्सच्या वडिलांना प्रायव्हेट फोटो सुद्धा सेंड केले आहे. तेच इन्स्टाग्रामवर एक्सच्या मुलीलाही तिने त्यांचे प्रायव्हेट व्हिडीओज पाठवले. तिने या फोटोंच्या माध्यमातून एक्सची टिंगल देखील केलीय. तसेच, या महिलेने (हिलरी) यूट्यूबवरही तिच्या एक्सचा लैंगिक व्हिडीओ पोस्ट केला होता. परंतु, व्हिडीओला लैंगिक कंटेटमुळे लगेच डिलीट करण्यात आलं होतं.

हिलरी तिच्या एक्सच्या मुलीला म्हणाली की, आता जगभरातील लोक तुझ्या वडिलांचे कृत्य पाहू शकेल हिलरीने एक्सच्या मुलीला केलेल्या मेसेजमध्ये असंही लिहिलं की, माझ्या ऑफिसमध्ये काम करणारे अनेक लोक तुझ्या वडिलांचा कारनामा पाहून हसतही होते. तसेच तू बघू शकते की, तुझ्या वडिलांच्या डोक्यात वारंवार काय सुरू असतं. तो एक निर्लज्ज व्यक्ती आहे. तसेच, हिलरीचे एक्सचे वडील या फोटोंमुळे फारच त्रासदायक झाले होते आणि त्यांनी हे फोटो डिलीट केले होते. मात्र त्यांना वारंवार ही भीती होती की, त्यांचे हे फोटो लीक झाल्यावर त्यांच्या मुलाने काही करून घेऊ नये. प्रेस्टन कोर्टच्या जज सुजैन गोडार्ड यांनी महिलेचं हे कृत्य फारच वाईट असल्याचं सांगितलं आहे. तसेच या कृत्यावरून हिलरी वार्ड तुरूंगाच्या शिक्षेपासून वाचली आहे. तिला कम्युनिटी सर्व्हिस आणि अनपेड वर्कची शिक्षा मिळाली आहे.