BSF-CISF मध्ये 1365 पदांसाठी भरती, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सीमा सुरक्षा दल (BSF) आणि केंद्रीय औद्योगिक पोलिस दलाकडून (CISF) 1365 कॉन्स्टेबल पदांसाठी अर्ज मागविले आहेत. या पदांसाठी पुरुष व महिला दोघांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. यात पुरुषांसाठी 1184 आणि महिलांसाठी 172 पोस्ट आहेत. या पोस्ट बीएसएफ आणि सीआयएसएफ दोन्हीमध्ये आहे. मेरिट लिस्टच्या आधारे सीआयएसएफ किंवा बीएसएफमध्ये नियुक्त केले जाईल.

वयोमर्यादा –
अर्जदारांचे वय 18-23 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे. अर्जदार 2 ऑगस्ट 1996 ते 1 ऑगस्ट 2001 दरम्यान असणे आवश्यक आहे. ओबीसीसाठी वयोमर्यादेमध्ये 3 वर्षे व अनुसूचित जाती / जमाती अर्जदारांसाठी वयोमर्यादेमध्ये 5 वर्षे सवलत देण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रता
अर्जदार मान्यताप्राप्त बोर्ड / विद्यापीठातून मॅट्रिक पास असावा.

वेबसाईट – bsc.nic.in , bsf.gov.in

लिंक – https://cloudfront.timesnownews.com/media/Notification-BSF-Constable-GD-Posts.pdf

Visit : Policenama.com

तुमच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे सुद्धा होऊ शकतो ‘मायग्रेन’ चा त्रास
भेसळयुक्त ‘कुंकू’ वापरले तर होऊ शकतात ‘गंभीर’ परिणाम, जाणून घ्या
शरीरयष्टी किरकोळ असेल तर ‘हे’ 6 पदार्थ खा, दिसाल सेलिब्रिटींसारखे फिट
चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी करा ‘हे’ 5 घरगुती आणि सोपे उपाय, जाणून घ्या
चुकीनही करू नका ‘यो यो डाएट’, बिघडू शकते तब्येत, जाणून घ्या
‘जंक फूड’ खाण्याची सवय सोडविण्यासाठी ‘हे’ 5 खास उपाय, जाणून घ्या
सावधान ! प्लॅस्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय ? जाणून घ्या धोके