Climate Change | जेवढी वाढेल उष्णता, तेवढी कमी होईल मनुष्याची उंची; मेंदूसुद्धा होत जाईल पहिल्यापेक्षा छोटा

नवी दिल्ली : वृत्त संस्था – जगभरात ग्लोबल वॉर्मिंग (Global Warming) आणि क्लायमेट चेंज (Climate Change) बाबत खुप चर्चा केली जात आहे. आता तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की, मनुष्य निसर्गाशी (Human Body would shrink in future) जेवढा खेळ करेल, त्याच्या स्वताच्या शरीरावर सुद्धा त्याचा विपरीत प्रभाव (Climate change could make us smaller) पडू शकतो. शास्त्रज्ञांनी एका शोधात (Scientists Research on Human Evaluation) दावा केला आहे की, जलवायु परिवर्तनाद्वारे उष्णता वाढली तर मनुष्याचे शरीर सुद्धा छोटे होऊ लागेल. Climate Change | scientists new research says climate change could make us smaller in future

Universities of Cambridge and Tubingen कडून करण्यात आलेल्या या स्टडी (Scientists Research on Human Evaluation) मध्ये 300 जीवाश्मांवर संशोधन करण्यात आले. जगभरातून जमवलेल्या या जीवाश्मांवरील संशोधनानंतर शास्त्रज्ञांनी मान्य केले आहे की, ज्याप्रकारे लाखो कोट्यवधी वर्षापूर्वीच्या मनुष्याचे शरीर आता छोटे झाले आहे, त्याच प्रमाणे जलवायुमध्ये उष्णता वाढत गेली तर पुढील पीढीची उंची आणखी कमी (Human Body would shrink in future) होईल.

मनुष्याच्या मेंदूवर काय होईल परिणाम?
Tubingen University मधील रिसर्चर डॉ. मॅन्युअल विल यांनी म्हटले की, जेवढे वातावरणाचे तापमान कमी होईल, तेवढा मनुष्याच्या शरीराचा आकार मोठा होईल, त्याचे अवयवसुद्धा मोठे होतील. तसेच मनुष्याच्या मेंदूवर सुद्धा जलवायु परिवर्तनाचा परिणाम होतो, मात्र शरीराच्या तुलनेत तो कमी होतो.

आतापासून 4.30 लाख वर्षापूर्वी सेंट्रल प्लिस्टोसीन होमो सॅपियन्सच्या मेंदूचा आकार 1436.5 घन सेंटीमीटर होता. तर 55 हजार वर्षापूर्वी निएंडरथल मानवाचा मेंदू 1,747 घन सेंटीमीटर झाला होता. म्हणजे त्यांचा मेंदू वाढतो.
शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, तंत्रज्ञानावर वाढत्या अवलंबत्वामुळे येणार्‍या पीढ्यांमध्ये मनुष्याचा मेंदू सुद्धा छोटा होईल.

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Web Title : Climate Change | scientists new research says climate change could make us smaller in future

हे देखील वाचा

Pune Crime Branch Police | वाहन चोरी प्रकरणातील संशयित दाम्पत्यानं गुन्हे शाखेच्या कर्मचार्‍याच्या हाताचा घेतला चावा

Retirement च्या नंतरसुद्धा EPF खात्यावर मिळू शकते व्याज !
ते सुद्धा विना कॉन्ट्रीब्यूशन, जाणून घ्या कधी आणि कसे?

Pune Crime News | कुख्यात तडीपार गुंड पप्पू वाडेकरचा खून, पुणे जिल्ह्यात खळबळ

Pritam Munde | प्रीतम मुंडेंना डावलल्याचा भाजपला मोठा फटका,
बीडमध्ये 2 दिवसांत 74 पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे