Customs Department Pune Recruitment-2021 | पुणे सीमाशुल्क विभागात अनुभवी उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या सविस्तर

मुंबई न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  सीमाशुक्ल विभाग पुणे येथे अनुभवी उमेदवारांसाठी (Customs Department Pune Recruitment-2021) लवकरच भरती केली जाणार आहे. यासाठीची अधिसूचना (Notification) नुकतीच जारी करण्यात आली आहे. अभियंता मेट, व्यापारी, सीमन, कारागीर, ग्रीझर आणि अकुशल औद्योगिक वर्कर या पदांसाठी (Customs Department Pune Recruitment-2021) ही भरती होणार आहे. पात्र उमेदवारांनी 3 सप्टेंबर 2021 पर्यंत दिलेल्या पत्यावर अर्ज करायचे आहेत.

या पदांसाठी होणार भरती

कारागीर (Artisan)

अभियंता मेट (Engineer Mate)

व्यापारी (Tradesman)

सीमन (Seaman)

ग्रीझर (Greaser)

अकुशल औद्योगिक वर्कर (Unskilled Industrial Worker)

शैक्षणिक पात्रता

कारागीर (Artisan) – मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल डिप्लोमा आणि तीन वर्षांचा अनुभव

अभियंता मेट (Engineer Mate) – दहावी पास आणि समकक्ष मासेमारी जहाज इंजिन चालक प्रमाणपत्र

व्यापारी (Tradesman) – दहावी आणि ITI Certificate

सीमन (Seaman) – दहावी पास आणि तीन वर्षांचा अनुभव

ग्रीझर (Greaser) – दहावी पास आमि तीन वर्षांचा अनुभव

अकुशल औद्योगिक वर्कर (Unskilled Industrial Worker) – दहावी पास

अर्ज पाठवण्याचा पत्ता

सीमाशुल्क आयुक्त, पुणे, चौथा मजला, 41/ए, जीएसटी भवन, वाडिया कॉलेज, ससून रोड, पुणे – 411001. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://www.cbic.gov.in/ या वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन अप्लाय करु शकता

सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://drive.google.com/file/d/1u2nzxSOxxK_Ad9KO4LSoliLnXYcmf3wE/view

 

Web Title : customs department pune recruitment 2021 openings for experience candidates know about it

Maharashtra Government | राज्यातील खासगी कार्यालये ‘या’ अटींवर 24 तास सुरु राहणार

Pune Crime | कमिन्स इंडियाच्या HR सह तत्कालीन पदाधिकाऱ्यांवर FIR दाखल

Netherland Cucumber | काकडीची लागवड करून कमावले 8 लाख; जाणून घ्या स्टोरी