अभिनेत्री दीपिकानं दिलं प्रिया वॉरिअरला ‘चॅलेंज’ (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या तिच्या आगामी ‘छपाक’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी व्यस्त आहे. इतकेच नाही तर दीपिका न विसरता रोज चित्रपटाशी संबधित फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकताच तिने ‘छपाक’ चित्रपटाचा तिसरा भाग शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती मालतीच्या लुकमध्ये दिसत आहे. त्याचबरोबर तिच्यासोबत चित्रपटाची दिग्दर्शिका मेघना गुलझारही दिसत आहे. व्हिडिओमध्ये दीपिका मेघना यांच्याशी चर्चा करताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/B6kTghNgnQ5/

https://www.instagram.com/p/B6p2szhgCUN/?utm_source=ig_embed

याआधी देखील अभिनेत्री दीपिकाने एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यामध्ये ती दिग्दर्शिका मेघना गुलझार यांचे शोल्डर मसाज करताना दिसत आहे. मसाज घेताना मेघना म्हणते की, ‘हा व्हिडिओ चुकीचा मेसेज देईल.’ यानंतर दीपिका म्हणते ती. ‘इतर व्हिडिओ आणि फोटो लिक होतात त्यापेक्षा हा व्हिडिओ लिक झाला पाहिजे.’ ज्याने लोकांना दिसेल की कॅमेऱ्यामागे दिग्दर्शकाची सेवा करावी लागते.’

https://www.instagram.com/p/B6nT65PDeJ1/?utm_source=ig_embed

अभिनेत्री दीपिका पादुकोणचा ‘छपाक’ चित्रपट पुढच्या वर्षी १० जानेवारी मध्ये प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा  अ‍ॅसिड अटॅक पीडिता लक्ष्मी अग्रवालच्या आधारावर आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलझार यांनी केले असून स्वतः दीपिकाने चित्रपटाची निर्मिती केली आहे. मेघना याआधी ‘तलवार’ आणि ‘राजी’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

https://www.instagram.com/p/B54350Zg_om/

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !