DG Insignia Award Maharashtra Pune Police | महाराष्ट्र पोलिस दलातील 800 पोलिस अधिकारी-अंमलदारांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह ! पुणे शहर, पुणे ग्रामीण, पिंपरी-चिंचवड, CID, SRPF मधील 84 जणांचा समावेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – DG Insignia Award Maharashtra Pune Police | महाराष्ट्र पोलिस दलातील विविध प्रकारच्या प्रवर्गामध्ये केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल आणि उल्लेखनिय तसेच प्रशंसनीय सेवेबद्दल राष्ट्रपतींचे पोलिस पदक अथवा पोलिस पदक व पोलिस शौर्यपदक प्राप्त पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदारांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र (DG’s Insignia) देण्यात येते. यंदा राज्य पोलिस दलातील तब्बल 800 पोलिस अधिकारी व अंमलदारांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने अप्पर पोलिस महासंचालक संजयकुमार वर्मा (ADG Sanjaykumar Verma), अप्पर पोलिस आयुक्त राजीव जैन (IPS Rajiv Jain),

पोलिस उप महानिरीक्षक अभिषेक भगवान त्रिमुखे (IPS Abhishek Trimukhe), पोलिस उप महानिरीक्षक हिरेमठ सुधीर कलय्या IPS Sudhir Hiremath (सध्या केंद्रीय प्रतिनियुक्तीवर (CBI) आहेत), पुण्यातील तत्कालीन पोलिस उपायुक्त व सध्या राज्य राखीव पोलिस बल गट क्र 2 पुणे येथील समादेशक नम्रता पाटील (चव्हाण) Namrata Patil Chavan आणि पिंपरी-चिंचवडमधील पोलिस उपायुक्त डॉ. काकासाहेब आदीनाथ डोळे (DCP Dr. Kakasaheb Dole) यांचा समावेश आहे. (DG Insignia Award Maharashtra Pune Police)

पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र मिळालेल्या पुणे शहर (Pune City Police), पुणे ग्रामीण (Pune Rural Police), पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad Police), CID, SRPF आणि पुणे घटकांमधील पोलिस अधिकारी व अंलदारांची नावे पुढील प्रमाणे आहेत.

समादेशक नम्रता पाटील (चव्हाण) – रारापोबल, गट क्र 2, पुणे
पोलिस उपायुक्त डॉ. काकासाहेब आदीनाथ डोळे – पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय

पोलिस उप अधीक्षक चंद्रकांत दत्तात्रय भोसले – लोहमार्ग, पुणे
पोलिस उप अधीक्षक सुनिल विठ्ठलराव कुंभारे – बिनतारी संदेश (वायरलेस), पुणे

समा. सहामादेशक दिलीप विठ्ठल खेडेकर – रारापोबल, कट क्र. 1, पुणे

(DG Insignia Award Maharashtra Pune Police)

पोलिस निरीक्षक प्रमोद वाघमोरे – पुणे शहर
पोलिस निरीक्षक संतोष शामराव जाधव – पुणे ग्रामीण
पोलिस निरीक्षक सुरेशकुमार नानासाहेब राऊत – पुणे ग्रामीण
पोलिस निरीक्षक महेशकुमार प्रल्हाद सरतापे – पुणे महानगर प्र.वि. प्रा.पुणे
पोलिस निरीक्षक संतोष रविंद्र पैलकर – लोहमार्ग, पुणे
पोलिस निरीक्षक अरविंद पवार – पिंपरी चिंचवड
पोलिस निरीक्षक संतोष बळीराम पाटील – पिंपरी चिंचवड
पोलिस निरीक्षक दत्तात्रय सोनबा भोंगळे – रारापोबल गट क्र. 7, दौंडे

सहायक पोलिस निरीक्षक अमोल कृष्णा रसाळ – पुणे शहर
सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रसाद माणिक लोणारे – पुणे शहर
सहाय्यक पोलिस निरीक्षक नेताजी शहाजी गंधारे – पुणे ग्रामीण
सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज मोहन पवार – पुणे ग्रामीण

पोलिस उप निरीक्षक बाळु शंकर पवार – पुणे शहर
पोलिस उप निरीक्षक चंद्रकांत सदाशिव कोळेकर – रारापोप्रकें, नानवीज, दौंड
पोलिस उप निरीक्षक राजाराम महादेव येळे – रारापोप्रकें, नानवीज, दौंड
पोलिस उप निरीक्षक अमित एम राजे – रारापोबल, गट क्रं. 2, पुणे

सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संतोष सुर्यकांत क्षिरसागर – पुणे शहर
सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विष्णू किसन कुमकर – पुणे शहर
सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अल्ताफ सय्यद करीम ईनामदार – पुणे शहर
सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक महेंद्र मारूतराव पवार – पुणे शहर
सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अनुराधा सुभाष धुमाळ – पुणे शहर
सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक कैलास झुंबर खेडकर – पुणे शहर
सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विजय बाबुराव गुरव – पुणे शहर
सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अजित एकनाथ धुमाळ – पुणे शहर
सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुनंदा सुखदेव भालेराव – पुणे शहर
सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुनिल हरिश्चंद्र चिखले – पुणे शहर
सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शिवाजी मधुकर घुले – पुणे शहर
सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक दिपक बापूराव भोसले – बिनतारी संदेश, पुणे
सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विक्रम विठ्ठलराव तांबारे – बिनतारी संदेश, पुणे
सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रमोद सुखदेव साबळे – बिनतारी संदेश, पुणे
सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संदीप विश्वासराव माने – बिनतारी संदेश, पुणे
सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुहास बापुराव पाटोळे – पिंपरी चिंचवड
सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बिभषण गणपत कन्हेरकर – पिंपरी चिंचवड
सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रविण बुदाजी बांबळे – रारापोबल, गट क्र. 7, दौंड
सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अनिल हनुमंत साळुंखे – रारापोबल, गट क्र 1, पुणे
सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक भरत चंद्रकांत शेंडकर – रारापोबल, गट क्र 7, दौंड

सहाय्यक पोलिस हवालदार बाबुराव उत्तम कराळे – रारापोप्रकें, नानवीज, दौंड
सहाय्यक पोलिस हवालदार गजानन नारायण धुमाळ – रारापोप्रकें, नानवीज, दौंड
सहाय्यक पोलिस हवालदार सुनिल दादाजी सोनवणे – रारापोप्रकें, नानवीज, दौंड
सहाय्यक पोलिस हवालदार विष्णुपंत बलभिम गायकवाड – रारापोप्रकें, नानवीज, दौंड
सहाय्यक पोलिस हवालदार आदिनाथ सिताराम आहेर – रारापोबल, गट क्र 1, पुणे
सहाय्यक पोलिस हवालदार राजीव मल्हारी झिंगुटे – रारापोबल, गट क्र 2, पुणे
सहाय्यक पोलिस हवालदार विलास राजाराम मोहिते – रारापोबल, गट क्र 2, पुणे
सहाय्यक पोलिस हवालदार दिपक विश्वास नेटके – रारापोबल, गट क्र 2, पुणे
सहाय्यक पोलिस हवालदार शैलेश वसंत शिरसाठ – रारापोबल, गट क्र 7, दौंड

पोलिस हवालदार जितेंद्र दत्तात्रेय पवार – पुणे शहर
पोलिस हवालदार बसुराज दयमन्ना बडिगेर – पुणे शहर
पोलिस हवालदार राजेंद्र माधवराव कुमावत – पुणे शहर
पोलिस हवालदार संजय आण्णा शिंदे – पुणे शहर
पोलिस हवालदार राजेंद्र नारायण मारणे – पुणे शहर
पोलिस हवालदार महेश दत्तू पवार – पुणे शहर
पोलिस हवालदार महेश लक्ष्मण वाघमारे – पुणे शहर
पोलिस हवालदार प्रविण विठ्ठलराव घाडगे – पुणे शहर
पोलिस हवालदार सचिन सुनिल इनामदार – पुणे शहर
पोलिस हवालदार रमेश गेनबा येळे – पुणे शहर
पोलिस हवालदार गौरी रामदास बहिरट – पुणे शहर
पोलिस हवालदार मिनाक्षी जितेंद्र महाडिक – पुणे शहर
पोलिस हवालदार विक्रमसिंह पंडीतराव तापकीर – पुणे ग्रामीण
पोलिस हवालदार जनार्दन सुरेश शेळके – पुणे ग्रामीण
पोलिस हवालदार अमोल प्रकाशराव कसबेकर – पुणे ग्रामीण
पोलिस हवालदार राजेंद्र काशिनाथ दोरगे – सीआयडी, पुणे
पोलिस हवालदार राहुल केशव खैरे – सीआयडी, पुणे
पोलिस हवालदार संजय जोतीराम थोरबोले – लोहमार्ग, पुणे
पोलिस हवालदार सुरेश निवृत्ती रासकर – लोहमार्ग, पुणे
पोलिस हवालदार फारूक शरफुद्दीन सय्यद -लोहमार्ग, पुणे
पोलिस हवालदार आनंद मसाजी वाघमारे – लोहमार्ग, पुणे
पोलिस हवालदार मंजूषा अनिल मुंढे – सीआयडी, पुणे
पोलिस हवालदार निनाद रमेश माने – सीआयडी, पुणे
पोलिस हवालदार अनुराधा अविनाश नटराजन – सीआयडी, पुणे

पोलिस नाईक धनश्री विजय कामठे – पुणे शहर
पोलिस नाईक सोनाली विलास पिसाळ – सीआयडी, पुणे
पोलिस नाईक सुशिल चंद्रकांत जाधव – पुणे शहर
पोलिस नाईक – किरण कचरू घुटे – पुणे शहर
पोलिस नाईक – विष्णू उध्दवराव क्षीरसागर – पुणे शहर
पोलिस नाईक – अंकुश बाळकृष्ण लातुरकर – राज्य गुप्तावार्ता विभाग, पुणे
पोलिस नाईक बाळासाहेब जाधव – दहशतवाद विरोधी पथक, पुणे
पोलिस नाईक खुशाल प्रदीप वाळुंजकर – पिंपरी चिंचवड

सहाय्यक पोलिस नाईक सुरज दिलीप यादव – रारापोबल, गट क्र 1, पुणे

पोलिस अंमलदार रणधीर रमेश माने – पिंपरी चिंचवड

Web Title :- DG Insignia Award Maharashtra Pune Police | 800 police officers-executives of Maharashtra Police Force awarded by Director General of Police! Including 84 persons from Pune City, Pune Rural, Pimpri-Chinchwad, CID, SRPF

Join our WhatsApp Group, Telegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Uday Samant | उद्योगवृध्दीसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यास शासन कटीबध्द – उद्योगमंत्री उदय सामंत

ACB Trap News | लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : 5 हजार रूपयाची लाच घेताना महिला तलाठी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात