Diabetes | तोंडात येत असेल अशी चव तर व्हा अलर्ट, डायबिटीजच्या धोक्याचा आहे संकेत

पोलीसनामा ऑनलाइन टीम – संपूर्ण जगात डायबिटीज Diabetes एक मोठी समस्या झाली आहे. सर्व वयोगटात ही समस्या दिसून येत आहे. सामान्यपणे मोठ्या कालावधीपर्यंत याची लक्षणे दिसत नाहीत, परंतु तोंडात एक प्रकारची विचित्र चव Mouth taste विकसित होणे सुद्धा डायबिटीजच्या Diabetes प्राथमिक लक्षणांपैकी एक आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

डायबिटीज एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये ब्लड शुगर लेव्हल Blood Sugar Level वाढते. यामुळे अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागतो यामध्ये अनेक लोक असेही असतात ज्यांना या आजाराबाबत काहीही माहित नसते. जर तुम्हाला डायबिटीजची लक्षणे जाणवत असतील तर उशीर न करता डॉक्टरांचा सल्ला Doctor’s Advice घ्या.

Mumbai News | मुंबईच्या पार्किंगमध्ये उभी असलेली कार काही सेकंदात सिंकहोलमध्ये गेली (व्हिडीओ)

सर्व डायग्नोज केलेल्या डायबिटीजच्या प्रकरणात जवळपास 90 टक्के प्रकरणात टाईप 2 डायबिटीज असतो. टाईप 2 डायबिटीजमध्ये शरीर योग्य प्रमाणात इन्सुलिनचे Insulin उत्पादन करू शकत नाही किंवा शरीराच्या पेशी इन्सुनिलवर प्रतिक्रिया देऊ शकत नाहीत. इन्सुलिन ब्लडमध्ये शुगर लेव्हलला नियंत्रित करून त्यास उर्जेत रूपांतर करण्याचे काम करते.

नेहमी लोक डायबिटीजच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. परंतु एका संशोधनानुसार तोंडात एक प्रकारची विचित्र चव विकसित होणे सुद्धा डायबिटीजचे गंभीर लक्षणे असू शकते. काही रूग्णांना पहिल्यांदा समजते की त्यांच्या तोंडात एक विचित्र चव विकसित होणे आजाराचा संकेत असू शकतो.

Pune News | पुणेकरांची सिंहगडावर तुफान गर्दी, कोरोना नियमांचा उडाला बोजवारा

मेडिकल वेबसाइट हेल्थलाईननुसार, चवीत गडबड वेगवेगळ्या प्रकारची असू शकते, परंतु त्यास नेहमी टेस्ट मेटालिक म्हणून ओळखले जाते.
टेस्ट मेटालिक Test Metallic एक टेस्ट डिसऑर्डर taste disorder आहे ज्यामध्ये व्यक्तीच्या तोंडात काहीही नसले तरी सुद्धा धातुसारखी चव जाणवते.
ब्लडमध्ये शुगरची लेव्हल हाय झाल्यानंतर हळुहळु सेंट्रल नर्व्हस सिस्टम खराब होऊ लागते जी तोंडाची चव आणि वासाला प्रभावित करते.

एक्सपर्टनुसार, पॅरागेसिया एक टेस्ट डिसऑर्डर आहे.
ही ती स्थिती आहे जेव्हा चव प्रभावित करणार्‍या नसांचे नुकसान होते.
यामुळे तोंडात एक धातुसारखी चव जाणवू लागते.
हाय ब्लड शुगर किंवा अनियंत्रित डायबिटीजमुळे नर्व्हस सिस्टमचे नुकसान होतेच शिवाय किडनीचे सुद्धा नुकसान होते.
याशिवाय, डायबिटीजने पीडित लोकांना टेस्ट डिसऑर्डर म्हणजे पॅरागेसिया सुद्धा होऊ शकतो.

तरुणाने YouTube वर पाहून बनवला गावठी बॉम्ब, पण निकामी करता न आल्याने केलं हे कृत्य, नागपूरातील प्रकार

मात्र, केवळ तोंडात धातुसारखी चव निर्माण होण्याचा अर्थ हाच होऊ शकत नाही की, तुम्हाला डायबिटीज आहे.
एनएचएसनुसार NHS हे अपचन, सर्दी किंवा सायनस संसर्गामुळे सुद्धा होऊ शकते. याशिवाय, हिरड्यांच्या आजारामुळे सुद्धा एक खराब चव तयार होऊ शकते.
यासाठी तोंड नियमित स्वच्छ ठेवा. तरीही विचित्र स्वाद जाणवत असेल तर डॉक्टरांकडे जा.

जर तुम्ही सामान्यपेक्षा जास्त वेळा बाथरूमचा वापर करत असाल किंवा वारंवार तहान लागत असेल किंवा जखम भरण्यास उशीर होत असेल तरीसुद्धा डायबिटीस असू शकतो. अशा स्थितीत वेळीचा उपचार न केल्यास हृदय रोग आणि हार्ट स्ट्रोकचा Heart Stroke धोका वाढतो. यासाठी डायबिटीजची लक्षणे जाणवताच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title : diabetes mouth taste taste disorder can also be a sign of type 2 diabetes symptoms 

हे देखील वाचा

‘या’ 5 वस्तूंच्या अति सेवनाने कमजोर होते इम्यून सिस्टम, बाळगा सावधगिरी

पुणे शहर काँग्रेस तर्फे छत्री मोफत दुरुस्ती उपक्रम

Pune Crime News | लग्नाची वरात पहात असलेल्या तरुणावर सुरीने वार, पूर्ववैमनस्यातून जीवे मारण्याचा प्रयत्न

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा