Browsing Tag

diabetes

रात्री झोपेत घाम येणे हे ‘या’ गंभीर आजरांचे लक्षण

पोलीसनाम ऑनलाइन - पंखा, एसी असूनही रात्री झोपेत असताना घाम येत असल्यास हे गंभीर लक्षण आहे. असे आढळून आल्यास ताबडतोब आपल्या डॉक्टरांकडे गेले पाहिजे. काही गंभीर आजारांचे लक्षण असू शकते. अति घाम येणे हे हायपर थारॉईयडीझम चेही लक्षण आहे. थायरॉईड…

जाडेपणामुळे पोट कडक होणे ठरू शकते घातक

पोलीसनामा ऑनलाईन - वाढलेल्या वजनामुळे पोट बाहेर येते. परंतु, हे पोट जर कडक वाटत असेल तर ते चांगले नाही. हे वजन वाढण्यापेक्षाही अधिक घातक ठरु शकते. हार्ट आणि डायबिटीजसह हाय कोलेस्टॉलने तुम्ही पीडित असल्याचे हे संकेत असू शकतात. हार्ड बेली फॅट…

शिबिरातील तपासणीत २५ टक्के मुंबईकरांमध्ये आढळला मधुमेह

पोलीसनामा ऑनलाइन - कामाच्या व्याप वाढत असल्याने आरोग्याकडे दुर्लक्ष करण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग, हृदयरोग, किडनी विकार आणि टीबी या आजारांचे वाढत चालले आहे. वेळीच निदान झाले नाही तर हे आजार जीवघेणे ठरू…

डायबिटीजमुळे वाढतोय अकाली मृत्यूचा धोका

पोलीसनामा ऑनलाइन - डायबिटीज हा आजार जगभरात वेगाने परसत आहे. भारतात तर डायबिटीजच्या रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. बिघडलेली लाइफस्टाइल हा आजार होण्याचे प्रमुख कारण आहे. डायबिटीज हा जास्त वयात होणारा आजार आहे असा समज होता परंतु…

आहार किती घ्यावा, याचा सल्ला जरूर घ्या

पोलीसनामा ऑनलाइन - शरीरप्रकृतीनुसार सोसेल एवढाच आहार घेतल्यास आरोग्याच्या दृष्टीने ते उपकारक ठरेल, असा सल्ला तज्ज्ञ देतात. विशेष म्हणजे आहार किती आणि कसा घ्यावा, याबाबत आहारतज्ज्ञांमध्ये विविध मतप्रवाह आहेत. दोन वेळा खाण्याचा सल्ला काहीजण…

डायबिटीज, अल्सरसह अनेक आजारावर गुणकारी शेवगा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शेवग्यात प्रोटीन, आयर्न, बीटा कॅरोटीन, अमीनो अ‍ॅसिड, कॅल्शिअम, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, व्हिटॅमिन ए, सी आणि बी कॉम्पलेक्स असते. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. शेवग्याच्या शेंगासह साल, पाने, फुले यांचेही अनेक फायदे…

मुलांना स्नॅक्स देऊ नका, लठ्ठपणासह विविध आजारांचा धोका

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - बाजारात उपलब्ध असलेले विविध प्रकारचे स्नॅक्स मुलांच्या आरोग्यासाठी घातक आहे. जी मुलं स्नॅक्स खाण्यावर अधिक भर देतात त्यांना लठ्ठपणासह हृदयाशी संबंधित आजार व मधुमेह जडण्याचा धोका अधिक असतो, असा इशारा वैज्ञानिकांनी…

डायबिटीज रूग्णांना हृदयरोगाचा धोका

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - डायबिटीजमुळे शरीराच्या इतरही अनेक समस्या उद्भवतात. टाइप २ डायबिटीजच्या रूग्णांमध्ये ५८ टक्के मृत्यू हे हृदयासंबंधी रोगांमुळे होतात. या आजाराने ग्रस्त असणाऱ्या लोकांमध्ये अकाली मृत्यू आणि हृदयासंबंधातील आजारांचा…

गोड पदार्थ खाताना घ्या ‘ही’ काळजी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - डायबिटीज असेल तर गोड पदार्थांचा आस्वाद घेता येत नाही. मात्र, सणासुदीच्या काळात डाएटमध्ये काही बदल केल्यास गोड पदार्थांचे योग्य पद्धतीने व योग्य प्रमाणात सेवन करता येऊ शकते. यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन आवश्यक आहे.…

ब्रेकफास्ट टाळल्याने वाढतो मधुमेह होण्याचा धोका !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - ब्रेकफास्ट टाळल्याने टाईप-२ मधुमेह होण्याचा धोका वाढत असल्याचं जर्मनीतल्या संशोधकांना दिसून आलं आहे. द जर्नल न्यूट्रिशनमध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. रात्रभर काहीही न खाल्ल्यानं पोट आठ-दहा तास उपाशी…