Dr. Shashikant Ahankari Passes Away | हॅलो मेडिकल फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. शशिकांत अहंकारी यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Dr. Shashikant Ahankari Passes Away | उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील अणदूरचे प्रसिद्ध समाजसेवक, हॅलो मेडिकल फाऊंडेशनचे (Hello Medical Foundation) संस्थापक डॉ. शशिकांत अहंकारी (Dr. Shashikant Ahankari Passes Away) यांचे पुण्यात (Pune) निधन झाले. त्यांना कर्करोग (Cancer) झाला होता. त्यांच्यावर उद्या अणदूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

समाजातल्या तळागाळातील नागरिकांना आपल्या ज्ञानाचा उपयोग व्हावा म्हणून त्यांनी शहरातील डॉक्टर म्हणून फायदेशीर कारकीर्द सोडण्याचा निर्णय घेतला. हेलो मेडिकल फाउंडेशनने 1993 मध्ये खेड्यांना अधिक प्रभावी आणि परवडणारी आरोग्य सेवा मिळण्यास मदत करण्यासाठी समर्पित टीमसह सुरुवात केली. पूर्व महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांमध्ये हॅलो मेडिकल फाउंडेशनचे काम प्रभावीपणे सुरू होते. (Dr. Shashikant Ahankari Passes Away)

दरम्यान, डॉ. शशिकांत अहंकारी यांचे मूळ गाव खुदावाडी हे आहे. तिथून जवळ असलेल्या अणदूरमध्ये डॉक्टर अहंकारी यांनी आपल्या पत्नीसोबत मिळून हॅलो मेडिकल फाऊंडेशनची स्थापना केली होती. दोघे पती पत्नी जानकी हॉस्पिटलमध्ये सेवा देत होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mumbai Mantralaya | खळबळ! मंत्रालय नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन

Ravikant Tupkar | रविकांत तुपकर स्वाभिमानीचा दुसरा गट स्थापन करणार? पुण्यातील बैठकीला राहणार गैरहजर

Maharashtra Rain Update | कोकणात मध्यम, तर राज्याच्या काही भागात हलक्या पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज

NCP Chief Sharad Pawar | राष्ट्रवादीत दोन गट नाहीत; शरद पवारांचे केंद्रीय निवडणूक आयोगाला उत्तर