Esha Gupta | अभिनेत्री ईशा गुप्ताच्या बॅकलेस ड्रेसने वाढवले सोशल मीडियाचे तापमान

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुड अभिनेत्री ईशा गुप्ता (Esha Gupta) हि तिच्या बोल्डनेसमुळे नेहमी चर्चेत असते. ईशा सोशल मीडिय़ावर सक्रिय असून ती तिच्या लाईफ अपडेट तिथे शेअर करत असते. ईशा सोशल मीडियावर तिचे हॉट फोटोशूट (Esha Gupta Hot Photoshoot) देखील टाकायला विसरत नाही. तिच्या फोटोंनी इंस्टाग्रामचे तापमान वाढते. इंस्टाग्रामवर तिचे 14.5 मिलियन्स फॉलोवर्स आहेत. यावेळी देखील ईशाने (Esha Gupta) तिचे काही रिव्हिलिंग ड्रेसमध्ये फोटो शेअर केले असून तिचे हे फोटो तुफान व्हायरल होत आहे.

अभिनेत्री ईशा गुप्ता हिने तिच्या अभिनयामुळे व कातील अदांमुळे बॉलीवुडमध्ये स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. ईशा तिची फिट फिगर फ्लॉन्ट करत बोल्ड फोटो (Esha Gupta Bold Photo) चाहत्यासोबत शेअर करते. काही दिवसांपूर्वी ईशाने तिचे बिकनी फोटो (Bikini Photo) शेअर केले होते. यामुळे तिची सर्वत्र चर्चा होती. आता पुन्हा एकदा आपल्या फोटोंमुळे ती चर्चेत आली आहे. यावेळी तिने ब्लॅक कलरच्या आऊटफिटने आग लावली आहे. तिने बॅकलेस रिव्हिलिंग आऊटफिट परिधान केला आहे. तसेच ग्लोइंग मेकअप केला असून केस पूर्णपणे मागे बांधले आहेत. या आऊटफिट मध्ये तिचे सौंदर्य अधिक खुलले असून तिने फोटो व व्हिडिओ शेअर केल्या आहेत. ईशा गुप्ताच्या चाहत्यांना तिचा अंदाज आवडला असून अनेकांनी तिला कमेंटमध्ये रेड हार्ट व फायर इमोजी दिल्या आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nora Fatehi | नोरा फतेहीची हटके स्टाईल पाहून चाहते झाले खूश; फोटो व्हायरल