पहिल्यांदाच अशी बंपर धमाका ऑफर ! 1 हजार रुपयांपेक्षा कमीमध्ये तुमच्या घरी येईल स्मार्ट अँड्रॉईड टीव्ही, पहा पूर्ण लिस्ट

नवी दिल्ली : वृत्त संस्था – Flipkart वर 13 ते 16 जूनच्या दरम्यान Big Saving Days Sale चे आयोजन केले आहे. ई-कॉमर्स कंपनी स्मार्टफोन, टीव्ही, लॅपटॉपसह अनेक इतर कॅटेगिरीच्या प्रॉडक्टवर सूट दिली जात आहे. या सेलसाठी फ्लिपकार्ट (Flipkart) ने एसबीआयसोबत भागीदारी केली आहे. एसबीआय क्रेडिट कार्डद्वारे शॉपिंग केल्यानंतर यूजर्सला 10 टक्के (1 हजार ते 1,500 रुपयांपर्यंत) ची सूट मिळेल. परंतु यासाठी किमान 5000 रुपयांची शॉपिंग करणे आवश्यक आहे. फ्लिपकार्ट (Flipkart)  सेलमध्ये 62 टक्के पर्यंतच्या डिस्काऊंटसह ऑफर करण्यात येत असलेल्या रियलमी, सॅमसंग, शाओमी, हायसेन्ससह दूसर्‍या ब्रँड्सच्या स्मार्ट अँड्रॉईड टीव्हींबाबत जाणून घेवूयात…

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

* iFFALCON by TCL 126 cm (50 inch) Ultra HD (4K) LED Smart Android TV (50K61): 27,999 रुपये

एसबीआय कार्ड ऑफरच्या शिवाय फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डने हा टीव्ही घेतल्यास 5 टक्के अनलिमिटेड कॅशबॅक मिळेल. हा टीव्ही 4,667 रुपयांच्या नो-कॉस्ट ईएमआयवर सुद्धा घेता येईल. एक्सचेंज ऑफर अंतर्गत 11 हजार रुपयांची सूट सुद्धा मिळत आहे. या टीव्हीमध्ये अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टमसह गुगल असिस्टंट आणि क्रोमकास्ट इनबिल्ट येते. साऊंड आऊटपुट 24 वॉट आणि 60 हर्ट्ज रिफ्रेश रेट स्क्रीन आहे.

* Mi 4A PRO 80 cm (32 inch) HD Ready LED Smart Android TV : 14,999 रुपये

हा टीव्ही सुद्धा फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डसह 5 टक्केच्या सूटसह घेता येऊ शकतो. एसबीआय कार्डसह 10 टक्के सूअ आहे. टीव्ही 2,500 रुपयांच्या नो-कॉस्ट ईएमआयवर घेण्याची सुद्धा संधी आहे. या टीव्हीत नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडिओ, हॉटस्टार, यूट्यूब सारख्या अ‍ॅप्सचा सपोर्ट आहे. साऊंड आऊटपुट 20वाट आणि स्क्रीन रिफ्रेश रेट 60 हर्ट्ज आहे.

* realme 80 cm (32 inch) HD Ready LED Smart Android TV (TV 32): 13,999 रुपये

रियलमीच्या या टीव्हीवर सुद्धा फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड आणि एसबीआय क्रेडिट कार्ड ऑफर आहे. टीव्ही 2,334 रुपये प्रति महिन्याच्या नो-कॉस्ट ईएमआयवर घेण्याची संधी आहे. या टीव्हीमध्ये 60 हर्ट्ज रिफ्रेश रेटसह एचडी रेडी स्क्रीन आणि 24 वाट साऊंड आऊटपुट मिळतो.

* Hisense A71F 139 cm (55 inch) Ultra HD (4K) LED Smart Android TV with Dolby Vision & ATMOS (55A71F): 39,999 रुपये

हायसेन्स हा टीव्ही 4,445 रुपयांच्या नो-कॉस्ट ईएमआयवर घेता येऊ शकतो.
या टीव्हीवर एसबीआय क्रेडिट कार्डसह ऑफर आहे.
फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डसह टीव्ही घेतल्यास 5 टक्के अनलिमिटेड कॅशबॅक मिळेल.
या टीव्हीमध्ये अल्ट्रा एचडी 4के स्क्रीन, 30वाट साऊंड आऊटपुट आणि 60 हर्ट्ज रिफ्रेश रेटची स्क्रीन दिली आहे.

* SAMSUNG 80 cm (32 inch) HD Ready LED Smart TV 2020 Edition (UA32T4340AKXXL): 16,999 रुपये

फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड आणि एसबीआय कार्डसह हा टीव्ही सवलतीत घेता येऊ शकतो.
हा टीव्ही फ्लिपकार्टवरून 945 रुपये प्रति महिन्याच्या नो-कॉस्ट ईएमआयवर ऑफर केला जात आहे.
या टीव्हीत नेटफ्लिक्स, डिज्नी+हॉटस्टार आणि यूट्यबसारखी अ‍ॅप मिळतात.
साऊंड आऊटपुट 20 वॉट आहे. स्क्रीन रिफ्रेश रेट 60 हर्ट्ज आहे.

* OnePlus Y Series 80 cm (32 inch) HD Ready LED Smart Android TV (32HA0A00):15,999 रुपये

एचडीएफसी क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड ईएमआय ट्रांजक्शनद्वारे हा टीव्ही घेतल्यास 1000 रुपयांची सूट मिळेल.
याशिवाय एसबीआय आणि फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड ऑफर सुद्धा आहे.
वनप्लसच्या या स्मार्ट टीव्हीत एचडी रेडी स्क्रीन आहे.
साऊंड आऊटपुट 20 वॉट तर रिफ्रेश रेट 60 हर्ट्ज आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title : flipkart oneplus samsung mi realme hisense iffalcon smart android cheapest tv lowest price ever upto 62 percent off in flipkart big saving days sale

हे देखील वाचा

Dream House | PNB कडून स्वस्तात घर खरेदीची संधी; 12,865 घरं आणि अ‍ॅग्रीकल्चर प्रापर्टीची विक्री, जाणून घ्या सविस्तर

Ajit Pawar | स्वप्न पाहण्याचा सर्वांनाच अधिकार, पण…’, नाना पटोलेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या वक्तव्यावर अजित पवारांचं ‘रोखठोक’ विधान

Maratha Reservation | उपमुख्यमंत्री अजित पवार-शाहू महाराज भेटीवर खा. छत्रपती संभाजीराजेंनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…