Gillian Anderson | माझे स्तन बेंबीपर्यंत गेले तरी मी ब्रा घालणार नाही, अभिनेत्रीचा निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ब्रा (Bra), बाई, बुब्स या मुद्यावरुन अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) हिने सोशल मीडियात (Social media) वाचा फोडली. मागील काही दिवसांपासून याच मुद्यावरुन जोरदार चर्चा रंगताना पहायला मिळत आहे. अनेकांनी ब्रा वापरण्याच्या मुद्यावरुन आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. तर काही लोकांनी या विरोधात आपले परखड मत व्यक्त केले आहे. हा मुद्दा तापला असतानाच हॉलिवूड अभिनेत्री (Hollywood actress) गिलीअन अँडरसन (Gillian Anderson) हिने ब्रा वर मांडलेली भूमिकाही चर्चेत आली आहे. गिलीअन अँडरसन (Gillian Anderson) हिने आपले स्तन (Breast) बेंबीपर्यंत आले तरी चालतील पण ब्रा वापरणार नाही असा निर्णय गिलीअनने घेतला आहे.

माझे स्तन बेंबीपर्यंत आले, तरी चालतील पण ब्रा घालणार नाही असा संकल्पच गिलीअन अँडरसनने केला. तिने इन्स्टाग्रामवर (Instagram) Q + A मध्ये लाईव्ह सेशनमध्ये बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे हेमांगी कवीच्या मुद्याला आणखी बळ मिळाले आहे. ब्रा न घालण्याचा खुलासा करत तीने याबाबत ती किती आळशी झाल्याचे सांगितले.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

गिलीअन अँडरसन म्हणाली, मी आता ब्रा अजिबात वापरत नाही.
हे तिने तिच्या रुममधून लाईव्ह बोलताना सांगितले. तसेच मी ब्रा घालू शकत नाही.
क्षमा असावी मी ब्रा घालत नाही. माझे स्तन बेंबीपर्यंत गेले तरी चालतील,
पण मी ब्रा घालणार नाही. माझ्या बेंबीपर्यंत माझे स्तन पोहोचतात.
मी ब्रा घालण्याचे सोडून दिले आहे. मला अस्वस्थपणा फेकून द्याचा आहे.
तिच्या या बोल्ट स्टान्सनंतर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

व्हायरल झालेल्या तिच्या व्हिडिओला 1 लाख 24 हजार जणांनी पाहिला आहे.
कमेंटमध्ये अनेक महिलांनी देखील आपण ब्रा वापरत नसल्याचे सांगितले आहे.
एका महिला युजर्सने कमेंट करताना लिहिले की, जर दो वेळच्या गोल्ड ग्लोब आणि एमी पुरस्कार विजेती अभिनेत्री गिलिअन अँडरसनच सांगत आहे की ब्रा घालत नाही.
तर आम्ही कोण आहोत असहमत व्हायला ? फ्री द निपल कॅम्पेन हा ट्रेंड काही वर्षापासून सोशल मीडियावर चांगलाच चर्चिला गेला होता.

Web Title :- Gillian Anderson | I won’t wear a bra even if my breasts go up to the ankles, the actress decides

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Rain | पुण्याच्या रास्ता पेठेतील केईएम हॉस्पीटलसमोर भरपावसात रिक्षावर झाड कोसळलं; चालकासह महिला जखमी (व्हिडीओ)

Pune Crime | पुण्यातील सायकलचोर ‘आशिक’ पोलिसांच्या जाळ्यात, कोरोनाकाळात केले ‘हे’ उद्योग, जाणून घ्या प्रकरण

Modi Government Schemes | मोदी सरकारच्या ‘या’ 12 योजना, ज्यांच्याद्वारे कर्जापासून उपचारापर्यंत मिळतेय लाखो रुपयांची मदत, जाणून घ्या