Pune : महिलेने दिराच्या मदतीने दगडाने ठेचून केली पतीची हत्या; भोर तालुक्यात प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - एका महिलेने दिराच्या मदतीने दगडाने ठेचून पतीची हत्या केली आहे. पुणे जिल्ह्यातील भोरमध्ये ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिरासह आरोपी महिलेला बेड्या…

भाजप नेत्याचा रोहित पवारांवर निशाणा, म्हणाले – ‘बारामतीला Remdesivir सहज मिळतात, मग…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत असल्याने ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, बेडचा तुटवडा जाणवत आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधक सातत्याने एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करताना दिसत आहेत. आता…

भारताविरुद्धच्या सामन्यानंतर न्यूझीलंडचा ‘हा’ दिग्गज क्रिकेटपटू होणार निवृत्त

वेलिंग्टन : वृत्तसंस्था - भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात जून महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या स्पर्धेच विजेतेपद पटकावण्यासाठी दोन्ही संघाने जोरदार तयारी सुरु केली आहे. अशातच न्यूझीलंड…

आता 2 ते 18 वर्षा दरम्यानच्या मुलांच्या Covaxin ची दुसऱ्या अन् तिसऱ्या टप्प्यातील trials सुरु होणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार विविध उपाययोजना करत आहे. जास्तीत लोकांचे लसीकरण करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. अशातच कोरोना महामारीविरोधात लढ्यामध्ये लहान…

Maratha Reservation : संभाजी ब्रिगेडचा MVA सरकारवर निशाणा, म्हणाले – ‘गोड बोलणे अन्…

पोलीसनामा ऑनलाइन टीम - मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारने केलेला कायदा सर्वोच्च न्यायालयाने नुकताच रद्द केला आहे. या निर्णयानंतर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. त्यानंतर आता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी…

Aditya thackeray on Corona Vaccination : ‘मुंबईमध्ये 3 आठवड्यात सर्वांचे लसीकरण पूर्ण करण्याचा…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यासह देशात देखील कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशात १ मे पासून १८ वर्षावरील सर्वाना लस देण्यास सुरुवात केली आहे. तर लसीकरणाबाबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी एक माहिती…

अतुल भातखळकरांचा ठाकरे सरकारवर निशाणा, म्हणाले – ‘तुमचे पर्यावरण प्रेम हे पुर्णतः बोगस…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - पर्यावरण प्रेम दाखवत मुंबईकरांच्या हक्काच्या मेट्रोचे कारशेड आरे मधून इतरत्र हलविणाऱ्या ठाकरे सरकारने आता आरे मध्येच SRA जाहिर करून आरेची जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचे कारस्थान चालविले आहे. हे अत्यंत संतापजनक…

त्यानं तलवारीनं बायकोचा गळा चिरला अन गाठलं पोलिस स्टेशन; पत्नीच्या चारित्र्यावर होता दाट संशय

पोलीसनामा ऑनलाइन टीम - चारित्र्यावर संशय घेत संतापलेल्या पतीने पत्नीचा तलवारीने गळा चिरून हत्या केली आहे. राजस्थानच्या जोधपूरमध्ये रविवारी (दि. 9) रात्री उशीरा ही धक्कादायक घटना घडली. हत्येनंतर पती स्वत:च पोलीस ठाण्यात हजर झाला अन्…

पेट्रोल दरवाढीने शंभरी पार केल्यानंतर आ. रोहित पवारांचा सवाल, म्हणाले – ‘या दरवाढीच…

पोलीसनामा ऑनलाइन टीम - गेल्या आठ दिवसात 5 वेळा इंधनदरवाढ झाली आहे. नव्या दरवाढीनंतर सोमवारी (दि. 10) राजस्थान आणि मध्यप्रदेशातील काही ठिकाणी पेट्रोलने शंभरी पार केली आहे. तर महाराष्ट्रातील परभणीतही पेट्रोल 100.20 रुपये लिटर झाले आहे.…