Gold Price Today | सोने-चांदी झाले महाग, तरी सुद्धा रेकॉर्ड लेव्हलपेक्षा 7,590 रुपये स्वस्त, चेक करा 10 ग्रॅमचा भाव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  सोने-चांदीच्या दरात (Gold-Silver Price Today) पुन्हा एकदा वाढ दिसून येत आहे. आज मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्यासह चांदीच्या दराने (Silver price today) सुद्धा मोठी उसळी घेतली. आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी ऑगस्ट डिलिव्हरीवाले गोल्ड 0.23 टक्केवर ट्रेड करत आहे. तर चांदीच्या दरातसुद्धा आज 0.40 टक्केची वाढ झाली.

अजूनही रेकॉर्ड लेव्हलपेक्षा 7,590 रुपये स्वस्त

मागील वर्षी ऑगस्टमध्ये एमसीएक्सवर 10 ग्रॅम सोन्याचा भाव 56,000 रुपयांच्या उच्चतम स्तरावर पोहचला होता. तर एमसीएक्सनुसार आज सोने 48,409 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करत आहे. म्हणजे आताही सोने 7,590 रुपये स्वस्त मिळत आहे.

सोने-चांदीचे लेटेस्ट रेट (Gold Price Today, 16 July 2021)

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर ऑगस्ट डिलिव्हरीवाल्या सोन्याची किंमत आज 0.23 टक्केच्या वाढीसह 48,409 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या लेव्हलवर आहे. याशिवाय चांदीच्या किंमतीत सुद्धा तेजी दिसून येत आहे. आजच्या व्यवहारात चांदी 0.40 टक्केच्या तेजीसह 69,690 रुपये प्रति किलोग्रॅमच्या लेव्हलवर आहे.

Web Title : gold silver price today rises again but down rupees 7590 from record high check 10 gram rates

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Women care | गरोदरपणात जांभूळ खाणे योग्य आहे का? जाणून घ्या सत्य

Note in Well | काय सांगता ! होय, कोरड्या विहिरीतून निघू लागल्या 500 आणि 2000 च्या नोटा, सुरू झाली लूटमार

Monsoon Diet Tips | पावसाळ्यात ‘या’ 6 वस्तू खाणे टाळा, गंभीर आजाराचे बनू शकतात कारण; जाणून घ्या