Gold Price Today | गोल्डच्या दरात आजसुद्धा नोंदली गेली तेजी, चांदीची चमक परतली, पहा आजचे बंद भाव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  भारतीय सराफा बाजारात (Indian bullion market) आज म्हणजे 15 जुलै 2021 ला सुद्धा सोन्याच्या भावात (Gold Price Today) तेजी नोंदली गेली आहे. तर, चांदीच्या किंमतीत (Silver Price Today) सुद्धा आज वाढीचा कल राहिला. मागील व्यवहाराच्या सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने 47,266 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. तर, चांदी 68,194 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाली होती. अंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात तेजी नोंदली गेली. तर चांदीच्या किंमतीत विशेष बदल झाला नाही (Gold Price Today )
सोन्याचे नवीन दर

दिल्ली सराफा बाजारात गुरूवारी सोन्याच्या भावात 177 रुपये प्रति 10 ग्रॅमची तेजी नोंदली गेली.
यातून सोने 45,500 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या जवळ पोहचली.
दिल्लीत 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा नवीन भाव आज 47,443 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचला.
तर, अंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत आज वाढून 1,831 डॉलर प्रति औंसवर पोहचली.

चांदीचे नवीन दर

चांदीच्या किंमतीत आज तेजीचा कल राहिला. दिल्ली सराफा बाजारात गुरूवारी चांदीचा दर 83 रुपयांच्या किरकोळ तेजीसह 68,277 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाला.
तर, अंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या दरात आज जास्त बदल झाला नाही आणि तो 26.30 डॉलर प्रति औंसचा पोहचला.

Web Title : Gold Price Today | gold silver price today spiked gold at rupees 47443 per 10 gram check latest rates

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Pune Crime | कोयत्याने वार करत आईचा खून, पुण्यात अल्पवयीन मुलाचे कृत्य

ICICI Bank सह 3 बँकांनी सुरू केली नवीन सुविधा ! आता केवळ मोबाइल नंबरवरून पाठवू शकता 1 लाख रुपये, जाणून घ्या कसे

Pimpri Crime News | ‘प्रेयसीचा खून करून मृतदेह दिला जंगलात फेकून, तब्बल 10 वर्षानंतर घटनेचा झाला उलघडा