Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market) सोने आणि चांदीच्या किंमतीत सतत चढउतार दिसून येत आहे. मागील दोन दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. आज पुन्हा त्यामध्ये घसरण झाली आहे. आज (शुक्रवार) 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 46,850 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. तर 1 किलो चांदीचा दर (Silver Price) 57,000 रुपयांपर्यंत ट्रेड करत आहे.

 

आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात (International Bullion Market) आणि भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market) सोने आणि चांदीच्या किंमतीत बदल होताना दिसत आहे. हा परिणाम पाहता किरकोळ बाजारात (Retail Market) देखील सोन्याच्या किंमती बदलल्या आहेत. सध्या सोन्या चांदीच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळाले असून आणखी काही दिवस या किंमतीत स्थिरता येईल, असं सांगण्यात येत आहे.

 

आजचा सोन्याचा भाव –

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा दर – 46,870 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,140 रुपये

 

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 46,850 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,110 रुपये

 

नाशिक –
22 कॅरेट सोन्याचा दर – 46,870 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,140 रुपये

 

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा दर – 46,870 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,140 रुपये

 

Web Title :- Gold Silver Price Today | gold silver price on friday today 8 july 2022 in mumbai pune nagpur nashik maharashtra india

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा