Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market) सोने आणि चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) सतत बदल होताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चढउतार दिसून आली. दरम्यान आज सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. तर चांदीचा भाव मात्र स्थिर असल्याचं पाहायला मिळत आहे. आज (21 जून) रोजी गुड रिटर्न्स या वेबसाईट नुसार 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 47,750 रुपये तर 24 कॅरेट साठी 52,080 रुपये आहे. तर चांदीचा भाव 61,000 रुपये प्रतिकिलोपर्यंत ट्रेड करत आहे.

 

भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market-IBM) आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात (International Bullion Market-IBM) सोन्या -चांदीच्या दरात स्थिरता दिसून आली नाही. दरम्यान आज चांदीच्या दरात मात्र स्थिरता दिसून आली आहे. सध्या सोन्याचा भाव वधारला असल्याचं पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस बदलणा-या किंमतीमुळे किरकोळ सराफा बाजारातही (Retail Bullion Market) सोन्या-चांदीच्या दरात चढ उतार दिसून येत आहे. (Gold Silver Price Today)

 

आजचा सोन्याचा भाव (24 कॅरेट) –

पुणे –
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,130 रुपये

 

मुंबई –
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,080 रुपये

 

चेन्नई –
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,190 रुपये

 

नागपूर –
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,130 रुपये

 

दिल्ली –
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,110 रुपये

 

Web Title :- Gold Silver Price Today | todays gold silver update 21 june 2022

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा