खुशखबर ! 10 वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची ‘सुवर्ण’संधी, राज्यात 1860 जागांसह देशात 6060 पदांसाठी ‘मेगा’भरती, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय आयुध निर्माण बोर्डमध्ये अनेक पदांवर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. ट्रेड अपरेंटिसच्या विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. रिक्त पदांची संख्या 6060 आहे. इच्छुक उमेदवार ट्रेड्स अपरेंटिस पदांसाठी 9 फेब्रुवारी 2020 पर्यंत ऑनलाइन अर्ज करु शकतात. ओएफबी ट्रेड अपरेंटिस भरती 2020 साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 10 जानेवारी 2020 पासून सुरु होईल आणि 9 फेब्रुवारी 2020 अंतिम तारीख असेल.

15 ते 24 वर्ष वय असलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करु शकतात. चंदीगड, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, ओडिसा, तमिळनाडू, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालसहित विविध राज्यात भर्ती होणार आहे. त्यासाठीची माहिती उमेदवार अधिकृत वेबसाइटवर पाहू शकतात.

jobs2

असा करा अर्ज –
इच्छुक उमेदवार ओएफबी भरती 2020 साठी ऑनलाइन पद्धतीने 9 फेब्रुवारी 2020 किंवा त्यापूर्वी अधिकृत वेबसाइटवरुन अर्ज करु शकतात.

वयोमर्यादा –
15 ते 24 वर्ष

jobs3

महत्वाच्या तारखा –
अर्ज करण्याची तारीख – 10 जानेवारी 2020
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 9 फेब्रुवारी 2020

jobs4


पदाचे विवरण –

जागांची संख्या –
1. चंदीगड – 46 पद
2. मध्यप्रदेश (एमपी, ग्रे आयरल फाउंड्री, जबलपूर) – 176 पद
3. मध्यप्रदेश (आयुध निर्माणी, इटारसी) – 146 पद
4. मध्यप्रदेश (आयुध निर्माणी, खमरिया, जबलपुर) – 84 पद
5. मध्यप्रदेश (आयुध निर्माणी, कटनी) – 30 पद
6. मध्य प्रदेश (वाहन फॅक्ट्री जबलपुर) – 98 पद
7.महाराष्ट्र (उच्च विस्फोटक फॅक्ट्री खडकी, पुणे) – 92 पद
8. महाराष्ट्र (मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्ट्री, अंबरनाथ, ठाणे) – 91 पद
9. महाराष्ट्र (आयुध निर्माणी अंबाजारी, नागपुर) – 375 पद
10. महाराष्ट्र (आयुध निर्माणी अंबरनाथ, ठाणे) – 110 पद
11. महाराष्ट्र (आयुध निर्माणी भंडारा) – 256 पद
12. महाराष्ट्र (आयुध निर्माणी भुसवा) – 103 पद
13.महाराष्ट्र (आयुध निर्माणी चंदा, चंद्रपुर) – 227 पद
14. महाराष्ट्र (आयुध निर्माणी देहू रोड, पुणे) – 19 पद
15. महाराष्ट्र (आयुध निर्माणी वरगाव) – 163 पद
16. महाराष्ट्र (गोळा-बारुद कारखाना खडकी, पुणे) – 424 पद
17. ओडिसा (आयुध निर्माणी बादल, बोलंगीर) – 63 पद
18. तमिळनाडू (कोर्डाइट फॅक्ट्री अरवंकडु) – 187 पद
19. तमिळनाडू (इंजन फॅक्ट्री अवडी, चेन्नई) – 128 पद
20. तमिळनाडू (भारी मिश्र धातु पेनेट्रेटर परियोजना, तिरुचिरापल्ली) – 89 पद
21.तमिळनाडू (हेवी व्हीकल फॅक्ट्री अवाडी, चेन्नई) – 265 पद
22. तमिळनाडू (आयुध वस्त्र फॅक्ट्री अवधी, चेन्नई) – 242 पद
23. तमिळनाडू (आयुध निर्माणी तिरुचिरापल्ली) – 178 पद
24. तेलंगाना (आयुध निर्माणी परियोजना मेदक, हैदराबाद) – 438 पद
25. उत्तर प्रदेश (आयुध वस्त्र कारखाना शाहजहांपुर) – 282 पद
26. उत्तर प्रदेश (फील्ड गन फॅक्ट्री कानपूर) – 55 पद
27. उत्तर प्रदेश (आयुध उपकरण कारखाना हजरतपुर) – 49 पद
28. उत्तर प्रदेश (आयुध निर्माणी कानपूर) – 295 पद
29. उत्तर प्रदेश (आयुध निर्माणी मुरादनगर) – 178 पद
30. उत्तर प्रदेश (आयुध पैराशूट फॅक्ट्री कानपूर) – 181 पद
31. उत्तर प्रदेश (लघु शस्त्र कारखाना कानपूर) – 123 पद
32. उत्तराखंड (आयुध निर्माणी डेहराडून) – 77 पद
33. उत्तराखंड (ऑप्टो इलेक्ट्रॉनिक फॅक्ट्री डेहराडून) – 151 पोस्ट
34. पश्चिम बंगाल (गन एंड शेल फॅक्ट्री, कोसीपोर) – 104 पद
35. पश्चिम बंगाल (मेटल एंड स्टील फॅक्ट्री इशापोर) – 248 पद
36. पश्चिम बंगाल (आयुध निर्माणी दम दम, कोलकाता) – 57 पद
37. पश्चिम बंगाल (राइफल फॅक्ट्री इशापोर, कोलकाता) – 174 पद
jobs5

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/