भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये मेगा भरती ! 900 जागांसाठी भरती, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रिजर्व बँक ऑफ इंडियामध्ये अनेक पदांसाठी भरती केली जाणार आहे. सहाय्यक पदासाठी 926 जागांवर भरती केली जाणार आहे. उमेदवारासाठी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 16 जानेवारी 2020 निश्चित करण्यात आलेला आहे. यासाठी अर्ज करण्यासाठी पुढील आहेत अटी

पदांचे वर्गीकरण                 जागा          वेतन
पोस्ट सहायक अधिकारी       926         36,091(प्रति महिना )

शैक्षणिक पात्रता
कमीतकमी 50 % गुणांसह कोणत्याही विषयात पदवी आणि संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

वय मर्यादा
अर्जदाराचे कमीत कमी वय 20 वर्ष आणि जास्तीत जास्त 28 वर्ष ठेवण्यात आले आहे.

अर्ज शुल्क
जनरल / ईडब्ल्यूएस / ओबीसी उमेदवारासाठी  – 450 रुपये
SC / ST / PWD / Ex-S अर्जदारासाठी  – 50 रुपये

महत्वाच्या तारखा (दिनांक)
ऑनलाइन अर्ज करण्याचा दिनांक – 23 डिसेंबर 2019
ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक – 16 जानेवारी 2020
शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक – 16 जानेवारी 2020
ऑनलाइन सुरवातीची परीक्षा दिनांक – 14 आणि 15 फेब्रुवारी 2020
ऑनलाइन मुख्य परीक्षा दिनांक – मार्च 2020

कसा कराल अर्ज
इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट https://www.rbi.org.in/ च्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज 23.12.2019 ते 16 जानेवारी 2020 पर्यंत पाठवू शकता.

नोकरीचे स्थान – अखिल भारतीय
निवड प्रक्रिया – निवड ऑनलाइन सुरुवातीची परीक्षा, ऑनलाइन मुख्य परीक्षा आणि भाषेनुसार प्रवीणता परीक्षा (LPT) वर आधारित असेल.

अधिकृत वेबसाइटसाठी येथे क्लिक करा : https://www.rbi.org.in/
ऑफिशियल नोटिफिकेशन वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://rbidocs.rbi.org.in/rdocs/Content/PDFs/ADVTRPS231220191CA99C7B271B4474ABB2A6813C5B3850.PDF

ऑनलाइन रजिस्ट्रेशनसाठी येथे क्लिक करा : https://ibpsonline.ibps.in/rbiasstnov19/
लॉगिन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा : https://ibpsonline.ibps.in/rbiasstnov19/basic_details.php

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/