काय सांगता ! होय, ‘… तर पिंपरी-चिंचवड महापालिकेचे तब्बल 905 कोटी वाचले असते’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - येस बँकेवर निर्बंध घालण्याच्या एक दिवस आधीच बडोदा महानगरपालिकेच्या बडोदा स्मार्ट डेव्हलपमेंट कंपनीचे 265 कोटी रुपये काढून घेण्यात आले होते. भाजपची सत्ता असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेला देखील ही कल्पना दिली गेली…

माथाडी कामगाराला सायबर चोरट्यांचा फटका, खात्यातून पावणे दोन लाख लंपास

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरात सायबर चोर्‍यांचे सत्र सुरूच असून, एका माथाडी कामगाराच्या खात्यावरून या सायबर चोरट्यांनी पावणे दोन लाख रुपये ट्रान्सफर करून गंडविले आहे. याप्रकरणी भरत जगताप (वय 40, रा. लातूर) यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात…

काँग्रेस शासित MP मध्ये 10 वी बोर्डाच्या परिक्षेत पेपरमध्ये गंभीर चूक, POK चा उल्लेख ‘आझाद…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मध्य प्रदेश राज्य बोर्डाच्या 10 वीच्या सामाजिक विज्ञान विषयाच्या परिक्षेत एक प्रश्न विचारण्यात आला होता ज्यात पाक व्याप्त काश्मीरला (PoK) आझाद काश्मीर म्हणण्यात आलं आहे. आझाद काश्मीर या शब्दाचा उपयोग पाकिस्तान…

पुण्यात गुन्हे शाखेकडून मोठा शस्त्रसाठा जप्त, 7 पिस्तुल अन् 12 काडतुसांचा समावेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - 24 गुन्हे दाखल असणार्‍या एका सराईत गुन्हेगार आणि त्याच्या साथीदाराकडून गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाने मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. त्यांच्याकडून तब्बल 7 पिस्तूल आणि 12 काडतूसे जप्त केली आहेत. तर, या…

CAA विरूध्द हिंसाचार करणार्‍या 57 आंदोलनकर्त्यांवर मोठी कारवाई, चौका-चौकात लावले होर्डिंग्स

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (NRC) विरुद्ध जाळपोळ करणार्‍यांवर लखनऊ जिल्हा प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. डिसेंबर 2019 मध्ये हिंसा करणाऱ्यांना चिन्हांकित करून 57 निदर्शकांचे…

गणेश शेलार यांची खासगी सावकारीला कंटाळून आत्महत्या ? केडगावमध्ये चर्चेला उधाण

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) - दौंड तालुक्यातील केडगाव येथे आज शनिवार दि.७ मार्च रोजी दुपारी दीड वाजता जवाहरलाल विद्यालयाचे सिनियर क्लार्क गणेश शेलार यांचा रेल्वेच्या धडकेनेे मृत्यू झाला. मात्र झालेला मृत्यू हा खाजगी सावकारांच्या…

बाबरी मस्जिद प्रकरण : आडवाणी, जोशी, कल्याण सिंह यांच्यासह 33 आरोपींकडून CBI कोर्टाने मागितले उत्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अयोध्येत बाबरी मशिदीचा भाग पाडण्याच्या फौजदारी प्रकरणात लखनऊमधील सीबीआयच्या विशेष कोर्टाने लालकृष्ण अडवाणी यांच्यासह ३३ आरोपींना उत्तर मागितले आहे. यापूर्वी, सीबीआयचे शेवटचे आणि प्रकरणातील २९४ वे साक्षीदार एम.…

कौतुकास्पद ! कोचिंग क्लास शिवाय बनली IAS अधिकारी, ‘या’ अडचणींचा केला ‘सामना’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - स्वप्न तर सगळेच जण पाहतात परंतु काही जणांचेच स्वप्न सत्यात उतरते. अशीच एक कथा आहे एका महिला आयएएस अधिकारीची. त्या आहेत सौम्या शर्मा. सौम्या यांनी संघ लोकसेवा आयोगाची परिक्षा पहिल्यांदा 2017 साली दिली होती.…

उद्यान एक्स्प्रेसच्या धडकेत केडगावच्या तरुणाचा मृत्यू

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन - दौंड तालुक्यातील केडगाव रेल्वेस्टेशन उद्यान एक्सप्रेसच्या धडकेत केडगाव येथील तरुणाचा मृत्यू झाला आहे. गणेश हिरामण शेलार (वय ४६ रा. केडगाव ता. दौंड) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून ते जवाहरलाल माध्यमिक…

निर्भया केस : नराधम पवन, विनय आणि अक्षय पुन्हा करणार ते काम, 3 तास वकिल AP सिंह यांच्याशी…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - निर्भयाचे दोषी पवन गुप्ताची राष्ट्रपतींद्वारे दया याचिका रद्द करण्यात आल्यानंतर आता त्याची सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारी सुरु झाली आहे. त्याचा दावा आहे की दया याचिका रद्द करण्यात आल्यानंतर कायदेशीर…