Hina Khan Bold Pose | हिना खाननं काळ्या रंगाच्या ड्रेसनं सोशल मीडियावर केला कहर, फोटोमध्ये दिल्या अत्यंत बोल्ड पोज

पोलीसनामा ऑनलाईन टीम – सोशल मीडियावर हिना खान (Hina Khan Bold Pose) सतत सक्रिय पाहायला मिळते. हिना सतत आपले हॉट आणि बोल्ड फोटो (Hina Khan Bold Photo) शेअर करत असते. नुकतंच तिनं काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. अभिनयाबरोबरच हिना आपल्या अंदाजानं सुद्धा प्रेक्षकांना आकर्षित करते.

हिनानं (Hina Khan) सोशल मीडियावरील इंन्टाग्रामच्या (Hina Khan Instagram Photo) अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोनं प्रेक्षकांचं चांगलंच ध्यान ओढावलं आहे. फोटोमध्ये तिनं काळ्या रंगाचा ऑफशोल्डर ड्रेस (Hina Khan Offshoulder Dress Pic) घातला आहे. केसांची हाय टाईट पोनी घातली आहे. तिनं आपलं लूक पूर्ण करण्यासाठी डार्क न्यूड मेकअप केला आहे. डोळ्यांमध्ये हॅजेल रंगाच्या लेन्स घातल्या असून, डोळ्याभोवती मोठं असं काजळ लावलं आहे.

दरम्यान, फोटोमधील (Hina Khan Bold Pose) हिनाच्या एक्सप्रेशन अत्यंत हॉटनेसनं (Hina Khan Hot Photo) परिपूर्ण आहेत. हातातील बोटांमध्ये रिंग्ज घातल्या असून, हातामध्ये एक चंदेरी रंगाच ब्रासलेट आहे. तिच्या या फोटोला नेटकऱ्यांनी चांगलंच व्हायरल (Hina Khan Viral Photo) केलं आहे. अनेक नेटकऱ्यांनी तिच्या फोटोला लाईक्स करून प्रेमाचा वर्षाव केला आहे. तसेच चाहत्यांनी कमेंट्स मधून आपलं प्रेम व्यक्त केलं आहे.

 

 

Web Title : Hina Khan Bold Pose | hina khan shares glamorous photos in black outfit

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा