10 मार्च राशीफळ : आनंदाच्या रंगात रंगणार ‘या’ 6 राशींचे ‘लोक

पोलीसनामा ऑनलाईन टीम : मेष – तुमच्यासाठी आजचा दिवस सामान्य आहे. मानसिक तणाव वाढेल आणि कमजोरी जाणवेल. यामुळे आजारी पडण्याची शक्यता आहे. काळजी घ्या. खाण्या-पिण्यावर विशेष लक्ष द्या. उत्पन्न वाढल्याने मन आनंदी होईल. वैवाहिक जीवनात जोडीदार तुम्हाला सहकार्य करेल आणि त्याच्याकडून असा सल्ला मिळेल जो उपयोगी पडले. प्रेमसंबंधात आजचा दिवस सामान्य आहे. काही लोक दूरच्या प्रवासाचा विचार करू शकतात. कामात संमिश्र परिणाम दिसून येतील.

वृषभ
तुमच्यासाठी आजचा दिवस खुप चांगला आहे. मानसिक तणावातून मुक्ती मिळेल. आरोग्य चांगले राहिल. प्रेमसबंधासाठी आजचा दिवस खुप चांगला आहे. प्रिय व्यक्तीला घेऊन कुठेतरी फिरण्यासाठी जाऊ शकता. विवाहितांसाठी दिवस सामान्य आहे. कामात थोडी निराशा होऊ शकते. परंतु, जोर लावून काम करा. आगामी काळात स्थिती चांगली असेल.

मिथुन
तुमच्यासाठी आजचा दिवस संमिश्र परिणाम देणारा आहे. कुटुंबात आनंद आणि प्रेम दिसून येईल. विरोधक तुमच्यासमोर पराभव पत्करतील आणि तुमचे वर्चस्व राहिल. कामात चांगले परिणाम दिसून येतील. व्यापारासाठी दिवस सामान्य आहे. विवाहितांसाठी दिवस ठिक आहे. सासरच्या लोकांना भेटाल आणि त्यांची विचारपूस कराल. प्रेमसंबंधात थोडे सावध राहा, कारण प्रिय व्यक्तीशी जोरदार भांडण होऊ शकते.

कर्क
आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र आहे. आज खुप मेहनत कराल, ज्यामुळे चांगले परिणाम दिसून येतील. तुमच्या सुखसुविधांमध्ये वाढ होईल. कुटुंबाचे सुख मिळेल. विवाहितांमध्ये तणावाचे वातावरण राहू शकते. तुम्हाला जोडीदाराशी बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रेमसंबंधात काही अडचणी येऊ शकतात. नोकरी बदलण्याचा विचार करू शकता.

सिंह
आजचा दिवस नव्या आशा घेऊ येईल. जुन्या कामांना पूर्ण करू शकता. अडकलेली कामे मार्गी लागल्याने आनंदी व्हाल. उत्पन्न वाढेल. कुटुंबाचे वातावरण अस्वस्थ करणारे असू शकते, ते तुम्हाला चांगले करण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. कामात आजचा दिवस खुप चांगला आहे. मेहनतीचे चांगले परिणाम दिसून येतील. व्यापारात लाभ होईल. प्रेमसंबंधासाठी आजचा दिवस चांगला नाही. विवाहितांसाठी दिवस सामान्य आहे. जोडीदार आजारी पडू शकतो.

कन्या
आजचा दिवस तुमच्यासाठी अनेक बाबतीत उत्तम ठरणार आहे. मानसिक तणाव कमी होईल. प्रत्येक काम चांगल्या पद्धतीने करू शकाल. शिक्षणात कामगिरी सुधारेल. विवाहितांना सुख मिळेल, संततीकडून एखादी चांगली बातमी समजू शकते. कामात लक्ष देण्याची गरज आहे, तेव्हाच चांगले परिणमा मिळतील. आपल्या विरोधकांपासून सावध राहा. कुटुंबात तुमचा हस्तक्षेप आवश्यक आहे, कारण त्यांना तुमची गरज भासणार आहे. भाग्य थोडे कमजोर राहिल. यासाइी मेहनत करूनही लाभ अल्प मिळण्याची शक्यता आहे.

तुळ
आजचा दिवस थोडा कमजोर आहे. कारण आज काही कटू अनुभव येऊ शकतात. तुमचीच माणसं तुम्हाला दुख देऊ शकतात. परंतु, घाबरण्याची गरज नाही. कामात लक्ष द्या आणि चांगले काम करण्याचा प्रयत्न करा. आज एखाद्या प्रवासाला जाऊ शकता. हा प्रवास कामानिमित्त असू शकतो, यातून नवी आशा दिसेल. कुटुंबातील मोठ्यांचा आशीर्वाद मिळेल. आजचा दिवस यानंतर खुप चांगला राहिल. विवाहितांना जोडीदाराला मनातील गोष्ट सांगण्याची संधी मिळेल. यामुळे नात्यात सुधारणा होईल.

वृश्चिक
आजचा दिवस तुमच्यासाठी खुपच चांगला आहे. उत्पन्न वाढेल, ज्यामुळे आर्थिक लाभ होईल. तुमची मेहनत वाया जाणार नाही आणि त्याचा चांगला लाभ मिळेल. तुमचे वागणे चांगले ठेवा, जेणेकरून लोकांकडून प्रशंसा होईल. विशेष करून आपल्या जोडीदाराशी चांगले बोला. कौटुंबिक जीवन चांगले राहिल, सर्वांची साथ मिळेल. विवाहितांसाठी दिवस सामान्य आहे. प्रेमसंबंधात आज तुमच्या प्रिय व्यक्तीला खुश करण्याची संधी मिळेल. कामात मेहनत उपयोगी पडेल आणि दिवस चांगला जाईल.

धनु
आजचा दिवस खुप चांगला आहे. कामात चांगले परिणाम मिळतील. खर्च वाढल्याने थोडा त्रास होईल, पण दिवसासोबत स्थिती चांगली होत जाईल. कुटुंबातील छोटे तुमच्याकडून मदत मागतील. विवाहितांसाठी दिवस चांगला आहे, परंतु जोडीदाराचे वागणे तुम्हाला चिंताग्रस्त करू शकते. प्रेमसंबंधासाठी आजचा दिवस सामान्य आहे. कामासाठी आजचा दिवस शुभ आहे. एखादे नव्या पद्धतीचे काम करण्याचा विचार कराल.

मकर
आजचा दिवस सामान्य आहे. जोडीदारासोबत एखाद्या प्रवासासाठी जाऊ शकता. हा प्रवास भविष्यातील मार्ग दाखवेल. आज भाग्य उजळेल. ज्यामुळे कामे होतील आणि एखाद्या मोठ्या व्यक्तीला भेटण्याची संधी लाभेल, ज्याच्या मदतीने तुम्ही लाभ मिळवू शकता. उत्पन्न वाढल्याने आनंदीत व्हाल. खर्चही थोडा वाढू शकतो. त्याकडे लक्ष द्या. खाण्या-पिण्याकडे लक्ष द्या. कुटुंबाचे वातावरण चांगले राहिल. प्रेमसंबंधात अडचणींना तोंड द्यावे लागेल. विवाहितांसाठी दिवस सामान्य आहे.

कुंभ
आजचा दिवस आव्हानांचा आहे. कार्यकुशलता आणि बुद्धिच्या बळावर ही आव्हाने सहज बाजूला करू शकता. मानसिकदृष्ट्या दबाव राहिल, घाईगडबड करू नका. उत्पन्नात वाढ होईल आणि कामात चांगले परिणाम दिसून येतील. तुमचे पद, प्रतिष्ठा यामध्ये वाढ होऊ शकते. वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल आणि जोडीदार तुमच्यावर खुश राहिल. प्रेमसंबंधात चांगले परिणाम मिळतील.

मीन
आजचा दिवस तुमच्यासाठी खुप चांगला आहे. परंतु कामात खुप बुद्धी लावावी लागेल. कारण काही कामे होता, होता बिघडू शकतात. यामुळे अडचणी येऊ शकतात. मेहनत करण्याची सवय लावून घ्या आणि दुसर्‍यांवर अवलंबून राहू नका. व्यापारात चांगले परिणाम मिळतील. कुटुंबाचे वातावरण चांगले राहिल. आरोग्य चांगले राहिल. प्रेमसंबधात काही अडचणी येऊ शकतात.