पुढील आठवड्यात लाँच होणार Hyundai Creta चे 7 सीटर व्हर्जन, जाणून घ्या पूर्ण डिटेल्स

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरस Corona Virus संसर्गाची प्रकरणे वेगाने कमी होत आहेत. यामुळे सरकारने बहुतांश राज्यात लॉकडाऊनच्या Lockdown प्रतिबंधामध्ये शिथिलता आणली आहे. यानंतर आता कार निर्मिती कंपन्या सुद्धा आपली मॉडल्स लाँच करण्याची तयारी करत आहेत. भारतात पुढील आठवड्यात दोन जबरदस्त कार (Hyundai Creta) लाँच होणार आहेत. या कारबाबत जाणून घेवूयात…

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

मर्सिडीज बेंझ एस क्लास – 17 जून
Mercedes-Benz S-Class कंपनीची फ्लॅगिशप कार आहे.
या कारचे आता नेक्स्ट जनरेशन मॉडल भारतात लाँच होत आहे.
कंपनी 17 जूनला ते सादर करेल.
कंपनी हे मॉडल भारतातच असेम्बल करणार आहे.
मात्र, सुरुवतीला कंपनी ते इम्पोर्ट करणार आहे.

Dream House | PNB कडून स्वस्तात घर खरेदीची संधी; 12,865 घरं आणि अ‍ॅग्रीकल्चर प्रापर्टीची विक्री, जाणून घ्या सविस्तर

इंजिन आणि पॉवर
ही कार 3.0L इंजिनसह येते जी 282bhp पॉवर आणि 600Nm टॉर्क जनरेट करते.
या कारची प्रारंभिक किंमत 1.5 कोटी रुपये आहे.
मागील जनरेशन मॉडलपेक्षा नवीन मॉडल 34 एमएम लांब, 51एमएम रूंद आणि 12 एमएम उंच आहे. व्हीलबेस वाढवून 50 एमएम केला आहे.

हुंदाई अल्काझार
Hyundai Alcazar SUV कंपनी पुढील आठवड्यात 18 जूनला सादर करेल.
या कारसाठी 25,000 रुपयांच्या टोकन मनीसह प्री-बुकिंग सुरू झाले आहे.
हुंदाई अल्काझार कंपनीची पॉप्युलर कार हुंदाई क्रेटावर (Hyundai Creta) अधारित असेल.
तिची स्टाईल पूर्णपणे क्रेटासारखी आहे. हिचे 1.5 लीटर पेट्रोल इंजिन 115 पीएस मॅक्झिमम पॉवर जनरेट करेल. तर तिचे 1.5 लीटर टर्बो-डिझेल इंजिन 138 बीएचपी आणि 1.4 लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन 115 पीएसची मॅक्झिमम पॉवर निर्माण करेल. तिच्या सर्व व्हेरिएंटमध्ये 6-स्पीड मॅन्युअल गियरबॉक्स स्टँडर्ड मिळू शकते.

Web Title : hyundai creta 7 seater version to launch next week here are the details

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ST महामंडळ आता सुरु करणार पार्सल अन् कुरीअर सेवा, उत्पन्न वाढीसाठी घेतला निर्णय; वार्षिक 500 कोटींच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट

आता ‘पाकिस्तान क्रिकेट लीग’वरही ‘सट्टा’; सट्टेबाजी करणार्‍या 4 जणांना पोलिसांनी केली अटक