IAS Officer Transfer | राज्यातील 10 सनदी (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्या

ADV

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online)- भारतीय प्रशासकीय सेवेतील (Indian Administrative Service) 10 सनदी अधिकाऱ्यांच्या आज (सोमवार) बदल्या (IAS Officer Transfer) करण्यात आल्या आहेत. यामध्ये IAS मनिषा आवळे (IAS Manisha Awhale) यांची सोलापूर प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पदावरुन सहाय्यक जिल्हाधिकारी सोलापूर या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. यांच्यासह 10 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या (IAS Officer Transfer) करण्यात आल्या आहेत.

बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आणि त्यापुढे कोठून कोठे बदली झाली.

1. शुभम गुप्ता Shubham Gupta – प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागड, जि. गडचिरोली ते सहाय्यक जिल्हाधिकारी एटापल्ली, जि. गडचिरोली

2. तृप्ती धोडमिसे Trupti Dhodmise – प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जि. धुळे ते सहाय्यक जिल्हाधिकारी धुळे, जि. धुळे

3. डॉ. माणीक घोष Dr.Mainak Ghosh – प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जि. नंदुरबार ते सहाय्यक जिल्हाधिकारी तळोदा, जि. नंदुरबार

4. मनिषा आवळे Manisha Awhale –प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प सोलापूर जि. सोलापूर ते सहाय्यक जिल्हाधिकारी सोलापूर

5. श्री. अंकित Ankit – प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरी जि. गडचिरोली ते सहाय्यक जिल्हाधिकारी अहेरी, जि. गडचिरोली

6. मिनल करनवाल Minal Karanwal – प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार जि. नंदुरबार ते सहाय्यक जिल्हाधिकारी नंदुरबार, जि. नंदुरबार

7. सावंत कुमार Sawant Kumar – प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पुसद जि. यवतमाळ ते सहाय्यक जिल्हाधिकारी पुसद, जि. यवतमाळ

8. वैभव वाघमारे Vaibhav Waghmare – प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धरणी जि. अमरावती ते सहाय्यक जिल्हाधिकारी धरणी, जि. अमरावती

9. अमोल सागर Anmol Sagar – प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी जि. गोंदिया ते सहाय्यक जिल्हाधिकारी देवरी, जि. गोंदिया

10. आयुषी सिंग Ayushi Singh – प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार जि. पालघर ते सहाय्यक जिल्हाधिकारी जव्हार, जि. पालघर

हे देखील वाचा

Mumbai High Court | बलात्कारामुळे गर्भवती राहिलेल्या तरुणीला दिलासा ! HC ची गर्भपातास परवानगी, विधी सेवा प्राधिकरणाने केली प्रक्रीया पुर्ण

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : IAS Officer Transfer | Transfers of 10 IAS officers in the state

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update