IDBI Bank Recruitment 2021 | IDBI बँकेत 920 जागांसाठी बंपर भरती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – IDBI Bank Recruitment 2021 जे उमेदवार बँकेत नोकरी करण्यास इच्छुक आहेत. त्यांच्यासाठी नोकरीची ही एक मोठी संधी आहे. IDBI बँकेमध्ये लवकरच बंपर भरती  होणार आहे. IDBI बँकेत जवळपास 920 जागासांठी भरती घेण्यात येणार आहे.
या भरतीबाबत अधिसुचना जारी केली आहे. IDBI बँकेत कार्यकारी या पदासाठी ही भरती होणार आहे. या भरतीसाठी उमेदवांरानी अर्ज ऑनलाईन पध्दतीने करायचा आहे.

पदे आणि जागा –

कार्यकारी (Executive) – एकूण जागा 920

शैक्षणिक पात्रता –

– पात्र उमेदवार हे किमान 55% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणं आवश्यक आहे.
– तसंच SC/ST/PWD उमेदवारांसाठी 50 टक्के गुणांसह पदवी आवश्यक.

वयाची अट –

वय 20 ते 25 वर्ष

वेतन –

– प्रथम वर्ष – 29,000 /- प्रतिमहिना दुसरं वर्ष – 31,000 /- प्रतिमहिना तिसरं वर्ष – 34,000 /- प्रतिमहिना

शुल्क – SC/ST/PWD – रु. 200/- इतर उमेदवारांसाठी – रु. 1000/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 ऑगस्ट 2021

अधिक माहितीसाठी : https://jobmaharashtra.com/wp-content/uploads/2021/08/IDBI-Bank-Recruitment-2021.pdf

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : https://ibpsonline.ibps.in/idbirecaug21/

Pune News | गणेश बिडकर यांच्यावर गुन्हा दाखल करून सभागृह नेते पद रद्द करा;
नगरसेविका पल्लवी जावळे यांची मागणी (VIDEO)

Modi Government । मोदी सरकारचा मोठा निर्णय !
‘या’ वाहनांसाठी नोंदणी शुल्क आणि RC शुल्क माफ

Crime News | मेहुण्याच्या प्रवेशासाठी डॉक्टरची तब्बल 4 लाख रुपयाची फसवणूक

Paytm सारख्या वॉलेटमधून सुद्धा खरेदी करू शकता ‘इश्यू’,
SEBI ने दिली परवानगी

Maharashtra Police | हातात रिव्हॉलवर घेऊन व्हिडीओ बनवणं
पोलीस कर्मचाऱ्याला पडलं महागात; तडकाफडकी निलंबन (व्हिडीओ)

Pune Bhusar Market | पुण्याच्या भुसार बाजारात आता 5 ठिकाणी ‘पे अँड पार्क’