IMD Issues Orange-Yellow Alert | पुण्यासह राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा, काही ठिकाणी ‘ऑरेंज’ आणि ‘येलो’ अलर्ट

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – IMD Issues Orange-Yellow Alert | नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले असताना आता पुन्हा एकदा राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. विदर्भातील नागपूर, बुलढाणा, अकोला, अमरावती या जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

तसेच मराठवाड्यात परभणी, बीड, हिंगोली आणि मध्य महाराष्ट्रात पुणेसह नगर जिल्ह्यात विजांच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस होऊ शकतो, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.(IMD Issues Orange-Yellow Alert)

तसेच कोकणातील काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो. नाशिक, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर
आणि जालना या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडू शकतो.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Vadgaon Sheri Crime | पुणे : अश्लील व्हिडिओ दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, 55 वर्षीय नराधमाला अटक

Shikhar Bank Scam Case | अजितदादा सत्तेत इन, तपास आऊट, शिखर बँक घोटाळ्याचा तपास बंद करा; पोलिसांची कोर्टाला विनंती

Dabholkar Murder Case | डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी ‘सनातन’च्या राष्ट्रीय प्रवक्त्यांचे महत्वाचे वक्तव्य, ”आम्हाला अडकवण्याचा…”

Pune Mundhwa Police | दुचाकीस्वाराला भररस्त्यात मारहाण करुन लुटले, दोघांना मुंढवा पोलिसांकडून अटक

BJP-Shivsena Seat Sharing In Lok Sabha Elections | जागावाटपावरून महायुतीत तणाव, शिंदे गटाचा संताप, सर्व पक्षांना संपवून भाजपाला एकट्यालाच जिवंत राहायचंय?

Pune Lonavala Mega Block | पुणे – लोणावळा लोकल मार्गावर उद्या मेगाब्लॉक, जाणून घ्या रद्द झालेल्या गाड्यांची यादी