IPS Sudhir Hiremath | पोलिस उप महानिरीक्षक सुधीर हिरेमठ यांची केंद्रीय अन्वेषण विभागात (CBI) नियुक्ती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – IPS Sudhir Hiremath | पोलिस उप महानिरीक्षक सुधीर हिरेमठ (IPS Sudhir Hiremath) यांची केंद्रीय अन्वेषण विभागात Central Bureau of Investigation (CBI) म्हणजेच सीबीआयमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. सन 2007 च्या बॅचचे असलेले डीआयजी सुधीर हिरेमठ यांनी यापुर्वी पुणे आणि पिंपरी पोलिस आयुक्तालयात उपायुक्त म्हणून तर पदोन्नती मिळाल्यानंतर काही दिवस सोलापूर पोलिस आयुक्त आणि त्यानंतर राज्य गुन्हे अन्वेषण विभागात पोलिस उप महानिरीक्षक म्हणून कर्तव्य बजावले आहे. Deputy Inspector General of Police Sudhir Hiremath appointed in Central Bureau of Investigation (CBI)

आता प्रतिनियुक्तीवर पोलिस उप महानिरीक्षक सुधीर हिरेमठ हे आगामी 5 वर्षासाठी सीबीआयमध्ये कर्तव्य बजाविणार आहेत. त्याबाबतचे आदेश भारत सरकार यांच्यावतीने काढण्यात आला आहे. त्याबाबत महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवांना देखील कळविण्यात आले आहे. सीबीआयमध्ये काम करण्याची खुप कमी पोलिस अधिकार्‍यांना संधी मिळते. आता ही संधी पोलिस उप महानिरीक्षक सुधीर हिरेमठ यांना मिळाल्याने त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Web Title :-  IPS Sudhir Hiremath | Deputy Inspector General of Police Sudhir Hiremath appointed in Central Bureau of Investigation (CBI)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Dadasaheb Phalke Award 2023 | दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर; आलिया ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर रणबीर ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता

MPSC Students Protest in Pune | आवश्यकता पडल्यास कोर्टात जाऊ, देवेंद्र फडणवीसांचे MPSC विद्यार्थ्यांना आश्वासन

Nashik Crime News | आई-बाबांना शेतात मदत करायला गेली असताना 17 वर्षीय तरुणीचा सर्पदंशाने मृत्यू