Janhavi Kapoor Lady Boss Look | जान्हवी कपूरच्या ‘लेडी बॉस’ लूकने नेटकऱ्यांना केलं घायाळ, पाहा फोटोतील तिचा बिंदास अंदाज..

पोलीसनामा ऑनलाईन टीम – सुप्रसिद्ध लोकप्रिय अभिनेत्री जान्हवी कपूर नेटकऱ्यांच्या सतत चर्चेचा विषय बनली असते (Janhavi Kapoor Lady Boss Look). अनेकदा जान्हवी खाजगी आयुष्य सोबत वैयक्तिक आयुष्यबद्दल सुद्धा नेटकरांच्या चर्चेत येते. ती तिच्या अनोख्या स्टाईल (Janhavi Kapoor Latest Style) आणि फॅशनने चाहत्यांना घायाळ करत असते. सोशल मीडियावर नुकताच तिचा एक लूक प्रचंड प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे (Janhavi Kapoor Lady Boss Look).

अलीकडेच एका इव्हेंटमध्ये जान्हवी कपूर (Janhavi Kapoor) स्पॉट झाली होती. या इव्हेंटमध्ये तिनं केलेला लूक नेटकऱ्यांना चांगलाच भावला. जान्हवीने लेडी बॉस लुक करून नेटकऱ्यांच हृदय वेधलं आहे. तिने ब्राऊन रंगाचा डिझायनर सूट परिधान केला होता. या अनोख्या आऊटफिटमध्ये ती कॅमेराकडे बघून एकापेक्षा एक अशा बिंदास पोज देताना दिसली (Janhavi Kapoor Lady Boss Look).

व्हायरल झालेला या फोटोमध्ये जान्हवीने सटल मेकअप केला आहे. तसेच केसांचा टाइट बन बांधून, तिनं आपल्या रूपाची (Janhavi Kapoor Beautiful Look) शोभा वाढवली आहे. तसेच आपल्या लूकाला पूर्ण करण्यासाठी तिनं मिनिमल एक्सरसाइज धारण केल्या असून, तिने कानात छोटेसे इयरिंग्स घातले आहेत.

दरम्यान, जान्हवीच्या या लुकला (Janhavi Kapoor Glamorous Look)
चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. जान्हवी सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते.
तसेच ती आपला लेटेस्ट फोटो (Janhavi Kapoor Latest Photo) शेअर करून नेटकरांच्या संपर्कात राहते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shanaya Kapoor Superbold Photo | काळ्या रंगाच्या पारदर्शक गाऊनने शनाया कपूरने इंटरनेटवर
केला कहर, व्हायरल फोटो पाहून चाहते म्हणाले, बोल्ड अन् ब्यूटीफूल..!

Pune Drug Case – Cops Arrested | ड्रग्स माफिया ललित पाटील पलायन प्रकरणी पुणे पोलिस दलातील 2 पोलिसांना अटक, प्रचंड खळबळ

SBI Clerk Vacancy 2023 | एसबीआयमध्ये 8000 क्लार्क पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू, जाणून घ्या सविस्तर