Jobs | मराठवाडा कृषी विद्यापीठात विविध पदांसाठी पदभरती; जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया

परभणी (Parbhani News) : पोलीसनामा (Policenama news marathi) ऑनलाइन – Jobs | नोकरीसाठी संधीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात (Vasantrao Naik Marathwada Agricultural University Parbhani) वरिष्ठ संशोधन सहकारी (Senior Research Fellow), प्रकल्प सहाय्यक (Project Assistant), कुशल मदतनीस (Skilled Helper) या जागा (Jobs) भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. एकूण 7 रिक्तपदे भरण्यात येणार आहेत. पात्र अन् इच्छूक उमेदवारांना https://www.vnmkv.ac.in/ या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करता येईल. या पदांसाठी मुलाखत 30 जून 2021 रोजी मुलाखत होणार आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

  1. या जागांसाठी पदभरती

1) वरिष्ठ संशोधन सहकारी (Senior Research Fellow) – एकूण जागा 02

2) प्रकल्प सहाय्यक (Project Assistant) – एकूण जागा 02

3) कुशल मदतनीस (Skilled Helper) – एकूण जागा 03

2) शैक्षणिक पात्रता

1) वरिष्ठ संशोधन सहकारीः कृषी क्षेत्रात Msc

2) प्रकल्प सहाय्यकः कृषी क्षेत्रात Bsc

3) कुशल मदतनीस : कृषी क्षेत्रात डिप्लोमा

3) दरमहा मिळणारे वेतन

1)वरिष्ठ संशोधन सहकारी – 31,000 रुपये

2)प्रकल्प सहाय्यक- 15,000 रुपये

3) कुशल मदतनीस- 10,000 रुपये

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Title : Jobs | vasantrao naik marathwada agricultural university parbhani openings for 7 posts

हे देखील वाचा

WhatsApp | ‘या’ अकाऊंट्सवरून चॅट्दरम्यान दिसणार नाही ऑनलाइन स्टेटस, लास्ट सीन सुद्धा नसेल

Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 6,727 नवीन रुग्ण, तर 10,812 जणांना डिस्चार्ज

Pune Police News | पुण्यातील पोलिस ‘हायटेक’ ! पोलिसानं सहकार्‍याकडूनच घेतली ‘फोन पे’व्दारे (PhonePe) लाच

Doping Test | डोपिंग चाचणीमध्ये दोषी आढळल्यानंतर भारतीय क्रिकेटपटूवर 4 वर्षांची बंदी