‘या’ देशांचाही आज स्वातंत्र्यदिन

नवी दिल्ली: वृत्तसंस्था

आज भारताचा ७२ स्वातंत्र्यदिन देशात उत्साहात साजरा केला जात आहे, खरंतर इंग्रज आपल्याला स्वातंत्र्य १९४८ ला देणार होते, पण महात्मा गांधींनी पुकारलेल्या भारत छोडो आंदोलना नंतर इंग्रजांनी १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य देण्याचा विचार करण्यास भाग पाडले. १५० दिडशे वर्षांच्या गुलामगिरीतून भारत स्वातंत्र्य झाला. भारतासोबत या तीन देशांनीही १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा केला. तर हे आहेत तीन देश.
[amazon_link asins=’B078LVWLJX,B07C2ZW7ZB’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’15942643-a06d-11e8-9119-efc56107529d’]

कांगो

कांगो हा देश तब्बल ८० वर्षे फ्रान्सच्या १९६०च्या दशकात गुलागीरीतून मुक्त झाला. या देशाला कांगो हा देश १५ ऑगस्ट १९६० मध्ये स्वातंत्र्य मिळाले. क्षेत्रफळानुसार कांगो हा देश जगातील सर्वात मोठा अकरावा देश आहे.

कोरिया

दक्षिण कोरिया १५ ऑगस्ट१९४५ ला देश स्वातंत्र झाला हा देशही स्वातंत्र्यदिन साजरा करतो. प्रायद्वीप जपाने १९१९ ते १९४५ या काळात कोरियावर राज्य केलं आहे. तेव्हा दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया असे कोरियाचे विभाजन झाले नव्हते. १९४८ पर्यंत दोन्ही देश संयुक्त होते.

बहरीन

कुवेत आणि इराक यांच्या युद्धानंतर १९९० मध्ये बहरीन देशला संयुक्त राष्ट्रसंघाचे सदस्यपद मिळाले. तत्पूर्व सौदी अरेबीयाशी किंग किंग फहाद कॉजवे या पुलाशी जोडला गेलेला बहरीन देश १५ ऑगस्ट १९७१ मध्ये हा छोटासा देश ब्रिटनच्या गुलामगीरीतुन स्वातंत्र्य मिळाले. हा मध्यपूर्वेच्या पर्शियन आखातातील एक छोटा द्वीप-देश आहे.