पिढीजात घोड्यांचा व्यवसाय करणाऱ्यांची दिवाळी अंधारात 

सातारा: पोलीसनामा ऑनलाईन  - महाराष्ट्रातील पर्यटकांना खुणावणाऱ्या महाबळेश्वर,पाचगणीत आता घोड्यावर बसून सैर करता येणार नाही, की सेल्फी घेता येणार नाही. याचे कारणंही तसेच आहे. कारण  या ठिकाणच्या घोड्यांवर पोलिसांनी बंदी आणली आहे. त्यामुळे…

अवैध वाळू उपसा करणाऱ्या यंत्रांवर दौंड तहसीलदारांची कारवाई

दौंड - अब्बास शेख - दौंड तालुक्यात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या वाळू चोरीला आळा घालण्यासाठी दौंडचे तहसीलदार बालाजी सोमवंशी यांनी कंबर कसली असून आज बुधवार दि. ३१ ऑक्टोबर रोजी तालुक्यात अनाधिकृत वाळू वाहतुक करणारे ४ ट्रक, २ ट्रॅक्टर  पकडण्या…

पुतळ्याच्या बांधकाम खर्चात होतील दोन IIT , पाच IIM , सहा मंगळ मोहीमा 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन (प्रेरणा परब-खोत) - भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जगातील सर्वात मोठ्या पुतळ्याचे ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ चे अनावरण मोठ्या दिमाखात आज करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार…

ससून रुग्णालय; बलात्कार पीडित महिलेची वैद्यकीय चाचणी महत्वाची आहे का ?

पिंपरी-चिंचवड :  पोलीसनामा आॅनलाईन - सांगवी पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अधिकाऱ्याला पुण्यातील ससून रुग्णालयाचा वेगळाच अनुभव आला आहे. एका महिला डॉक्टरला बलात्कार पीडित महिलेची वैद्यकीय चाचणी करायला सांगितली. मात्र हे काम येवढ तातडीचे आणि…

तुमची लाडकी, सोज्वळ राधिका राहत होती लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये

मुंबई : वृत्तसंस्था - माझ्या नवऱ्याची बायको या झी मराठीवरील लोकप्रिय मालिकेद्वारे महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात  पोहचलेली  सोज्वळ व्यक्तिरेखा  राधिका म्हणजेच अनिता दाते . खऱ्या आयुष्यात मात्र ती  खूपच मॉडर्न विचारांची आहे. लग्न…

मॅगीनंतर पारले बिस्किटातही अळ्या 

अंबरनाथ : पोलीसनामा ऑनलाईन  - अंबरनाथ मधील पटेल आर मार्ट या दुकानातून घेण्यात आलेल्या  पारले बिस्किटात चक्क अळ्या आढळल्याचे समोर आले आहे.याबाबत अधिक माहिती अशी की ,  अंबरनाथ मधील  शिवगंगानगर परिसराचे रहिवासी अशोक देसाई यांच्या पत्नीने…

मरणाच्या दारात असतानाही डीडीच्या कर्मचाऱ्याचा आईला व्हिडीओ संदेश

रायपूर : वृत्तसंस्था - छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये मंगळवारी (30 ऑक्टोबर) नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला झाला. या हल्ल्यात दूरदर्शनच्या टीममध्ये सामील असलेल्या  मोरमुकुट शर्मचा सहकारी कॅमेरामन अच्युतानंद साहूचा या हल्ल्यात मृत्यू झाला. तर दोन…

नक्षली हल्ले रोखण्यासाठी पॅरा मिलिटरी फोर्स : लष्कर प्रमुख बिपिन रावत

कोल्हापूर  : पोलीसनामा ऑनलाईन - छत्तीसगड इथं झालेल्या नक्षली हल्ल्यात पोलिसांनसह एका कॅमेरामनचा मृत्यू झाला. आता नक्षली हे वेगवेगळ्या पद्धतीने हल्ले करत आहेत. नक्षली फट्रेड झाल्याने कॅमेरामन वर हल्ला केला असून या नक्षलीना रोखण्यासाठी…

रुग्णालयाच्या निष्काळजीपणाचा कळस :  उंदराने कुरतडल्याने अवघ्या ९ दिवसाच्या बाळाचा मृत्यू

पाटणा : वृत्तसंस्था  - बिहारमध्ये  नऊ दिवसाच्या नवजात शिशुला उंदराने कुरतडल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रुग्णालय  प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे बाळाचा मृत्यू झाला असल्याचा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे.बाळ…

मराठवाड्याची तहान भागणार : जायकवाडीला पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन  - अहमदनगर आणि नाशिक  धरणांमधून जायकवाडीला पाणी सोडण्याचा मार्ग आता  मोकळा झाला आहे. अहमदनगरच्या विखे पाटील सहकारी साखर कारखाना आणि इतरांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत…