Kareena Kapoor | अनुष्का-विराट नंतर करीना कपूर आणि सैफने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई – पोलीसनामा ऑनलाइन – Kareena Kapoor | बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि तिचा पती क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) यांना या वर्षीच्या जानेवारीमध्ये कन्या (Daughte) झाली. मात्र अजूनही त्यांनी त्यांच्या मुलीचा चेहरा लोकांना दाखवलेला नाही. तर लोक त्यांच्या मुलीचा चेहरा पाहण्यास उत्सुक आहेत. असंच काहीसं अभनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) आणि तिचा पती अभिनेता सैफ अली खानने (Saif Ali Khan) केलेलं दिसतं आहे. त्यांनी त्यांच्याच्या छोट्या मुलाला अर्थात जेहला (Jeh Kapoor) कॅमेरांपासून लांब ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचं दिसून आलं आहे.

सैफ आणि करीना कपूरला (Kareena Kapoor) नुकतच पैपराजीने विमानतळावर (Airport) स्पाॅट केलं आहे. यावेळी करीनासोबत तिचा पती सैफ आणि तिचे दोन्ही मुलं होते. तर लहान मुलगा जेह त्याच्या आयाच्या कडेवर होता. तसेच सैफ तैमूरसोबत (Taimur) बोलत होता. जेहला कॅमेरामध्ये कैद करताना करीनाच्या बॉडीगार्डने (Bodyguard) जेहला आणि त्यांच्या आयाला त्याच्या मागे करत होता. अर्थात बाॅडीगार्ड जेहला पैपराजी (Paparazzi) पासून लांब ठेवत होता. त्यामुळे करीनाने आपल्या लहान मुलाला मीडियापासून लांब ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे. तसेच या गोष्टीची जबाबदारी त्यांच्या बॉडीगार्ड दिली असल्याचे देखील कळत आहे.

सैफ आणि करीना त्यांच्या मुलांसोबत पटौदी (Patoidi) सुट्ट्यांसाठी गेले होते. मात्र आता ते मुंबईला परतले आहेत. 19 नोव्हेंबरला सैफचा ‘बंटी और बबली 2’ (Bunty Aur Bubbly 2) चित्रपट प्रदर्शित झाला आहे. तर करीना तिचा ‘लाल सिंह’ (Laal Singh) चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट बघत आहे.

Web Title : Kareena Kapoor | kareena kapoor and saif ali khan bodyguards protect jeh from paparazzi at mumbai airport watch video Anushka Sharma virat kohli

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

 

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्यातील हॉटेल ‘पेंटहाऊस’ मधील त्रासाला कंटाळून वेटरची 13 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या; हॉटेल प्रशासनाविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने प्रचंड खळबळ

N. Chandrababu Naidu | पत्नीच्या ‘अपमाना’मुळे रडले चंद्राबाबू नायडू; म्हणाले – ‘आता CM बनल्यानंतरच येईन विधानसभेत’ (व्हिडीओ)

Maharashtra Legislative Council Elections | महाराष्ट्र विधान परिषदेसाठी कोल्हापूर, ‘धुळे-नंदुरबार’, नागपूर, मुंबई आणि ‘अकोला-बुलढाणा-वाशीम’ येथून ‘या’ 5 दिग्गजांना भाजपकडून उमेदवारी; चित्रा वाघ यांना संधी नाही

Tirupati Balaji Flood | अवकाळी पावसाचा आंध्रात कहर ! तिरूपती बालाजीच्या दर्शनासाठी गेलेले भाविक अडकले; महाराष्ट्रासह गोव्याला पावसाचा इशारा

Honey Trap | कोल्हापूरचा व्यापारी अडकला हनीट्रॅपमध्ये; सव्वातीन कोटी उकळले, फॅशन डिझायनर महिलेसह दोन सराफांना अटक