‘या’ अभिनेत्रीनं साजरा केला 35 वर्षानं मोठया असलेल्या पतीचा वाढदिवस, स्विमसूटमध्ये दाखवली ‘किलर’ फिगर

मुबंई : पोलीसनामा ऑनलाइन – हॉलिवूड अभिनेत्री आणि गायिका कॅथरीन फोस्टर तिच्या फोटोंमुळे बर्‍याचदा चर्चेत राहते. ती नेहमीच चाहत्यांसाठी तिचे बोल्ड फोटो शेअर करत असते. 35 वर्षीची ही अभिनेत्री सध्या मेक्सिकोमध्ये पती डेव्हिड फॉस्टरचा 70 वा वाढदिवस साजरा करीत आहे.

या सेलिब्रेशन दरम्यान कॅथरीनचा बोल्ड लूक पाहायला मिळत आहे. या फोटोंमध्ये कॅथरिन ब्लू स्विमसमूटमध्ये खूप बोल्ड दिसत आहे. या फोटोंमध्ये ती आपली बॉडी फ्लॉट करताना दिसत आहे. कमीतकमी मेकअप, ब्लॅक शेड्स लूकमध्ये ती खूप सेक्सी दिसत आहे. शिपवर कॅथरीन हटके स्टाईलमध्ये पोज देत आहे.

कॅथरीनचे फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत, तिच्या फोटोंना चाहत्यांनी खूप पसंत केले आहे. डेव्हिडसोबत कॅथरीनचे हे दुसरे लग्न आहे. यापूर्वी तिने निक कोकाससोबत केले होते. तो हॉलिवूडचा एक प्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता आहे.

https://www.instagram.com/p/BksgpTVAP1P/

Visit : policenama.com
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘या’ अभिनेत्रीनं दिला होता रुपेरी पडद्यावरील सर्वात मोठा ‘KISSING’ सीन, ठरली पहिली अभिनेत्री !
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !