Lasalgaon : महात्मा ज्योतीबा फुले यांची 130 वी पुण्यतिथी साजरी 

लासलगांव – येथील शहर विकास समितीच्या वतीने महात्मा ज्योतीबा फुले यांची 130 वी पुण्यतीथी झेंडाचौक येथे साजरी करण्यात आली, प्रतिमेचे पुजन लासलगावचे स.पो.नि.राहुल वाघ व जसपाल ठकराल यांच्या हस्ते करण्यात आले व दिप प्रज्वलन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या सदस्यांनी केले.

सदर कार्यक्रमाचे सुत्र संचलन राजु जाधव यांनी केले या प्रसंगी राहुल वाघ, प्रमोद पवार सर , डॉ. संगिता सुरसे यांनी महात्मा फुले यांच्या कार्याची माहिती दिली. या प्रसंगी स.पो.नि. राहुल वाघ हे लासलगाव शहरात नुकतेच रूजु झाल्याबद्दल शहर समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

सदर कार्यक्रमास हवालदार बाळासाहेंब सांगळे , कॉस्टेबल प्रदिप अजगे, कैलास महाजन , डॉ. यशश्री पवार, आशा पवार, अनिता खैरे, योगिता खैरे, भुजबळ सर, राजेंद्र जाधव, सूनिल गायकवाड, बाळकृष्ण जेजुरकर,सतिष पवार, अशोक सोनवणे, प्रविण सोनवणे, डॉ. संजय कुळधरण, विशाल सोनवणे, उत्तम पवार, अर्जुन जाधव, सुरेश जाधव, संदिप पवार,पंकज पवार, अमित गिते, तसेच लासलगाव शहर विकास समितीचे सदस्य,सचिन होळकर, प्रकाश पाटील, मोहनराव आव्हाड, बबन शिंदे, प्रविण कदम, विकास कोल्हे, देवेंद्र भावसार, धर्मेश जाधव, राजेंद्र कराड, संदिप उगले, महेंद्र हांडगे, महेश मोरे, मुन्ना पठाण,उत्तम वाघ, योगेश गलांडे, राम बोराडे, राजेंद्र होळकर, महेश राठी, संतोष पवार, विशाल सोनवणे,गणेश इंगळे, भैय्या भंडारी, दत्ता पाटील, महेश बकरे, सचिन पाटील,सुनिल आब्बड, दत्ता वाघ सर, गोठुशेट बकरे, डॉ. गायकर, आण्णा शिंदे, गौरव सोनार, मोहित बकरे, भुषण लोडा, मंगेश क्षिरसागर, मनोज भावसार,संतोषशेठ डागा, सुधिर झांबरे, विठ्ठल बकरे, कमलाकर गवळी यासह संत सावतामाळी युवक संघ व क्रांतीज्योती,सावित्रीबाफु फुले महिला मंडळाचे सदस्य उपस्थित होते