Pensioner ला Life Certificate देण्यासाठी मिळेल जास्त वेळ, ‘या’ केंद्रांवर करू शकतात जमा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Life Certificate | 7 व्या वेतन आयोगांतर्गत Pension किंवा Family Pension वाल्यांना यावेळी Digital Life Certificate (जीवित प्रमाणपत्र) जमा करणे खुप सोपे जाईल. कारण मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन (Dept of Communication) ने ही प्रक्रिया एक महिना अगोदर सुरू करण्याची घोषणा केली आहे. म्हणजे आता 1 ऑक्टोबरपासून Digital Life Certificate (Jeevit Pramaan Patra) जमा होण्यास सुरू वात होईल. Postal Department ने याबाबत आदेश जारी केला आहे.

जीवन प्रमाणपत्र प्रोसेस दोन महिने चालेल

Digital Life Certificate news : डिपार्टमेंट ऑफ पोस्टमध्ये Assistant Director General (PO) सुक्रिती गुप्ता यांच्यानुसार यावर्षी विभाग Digital जीवन प्रमाणपत्र 1 ऑक्टोबर 2021 पासून घेण्यास सुरूवात करेल. ही प्रोसेस दोन महिने जारी राहील.

80 वर्षावरील पेन्शनरसाठी

1 ऑक्टोबरपासून 80 वर्ष आणि त्यावरील Pensioner जीवन प्रमाणपत्र देऊ शकतात.
त्यांना पोस्टाच्या Jeevan Pramaan Centre वर जाऊन ते जमा करावे लागेल किंवा ऑनलाइन सर्व्हिससुद्धा घेऊ शकतात.

Jeevan Pramaan Centre देशातील सर्व पोस्ट मुख्यालयात

सुक्रिती गुप्ता यांच्यानुसार जीवन प्रमाणपत्र Centre (जीवन प्रमाणपत्र सेंटर) देशाच्या सर्व पोस्ट मुख्यालयात उघडली आहेत.
जर एखाद्या मुख्य पोस्ट कार्यालयात Jeevan Pramaan Centre IDs काम करत नसेल तर ताबडतोब त्यांना अ‍ॅक्टिव्ह केले जावे. सोबतच जिथे नसेल तिथे ताबडतोब स्थापन करावे.
हे काम 20 सप्टेंबर 2021 पर्यंत कोणत्याही परिस्थितीत झाले पाहिजे.

 

80 वर्षापेक्षा कमी वयाचे पेन्शनधारक

एजी ऑफिस ब्रदरहुडचे माजी अध्यक्ष एस.एस. तिवारी यांनी सांगितले की 80 वर्षापेक्षा कमी वयाचे पेन्शनर 1 नोव्हेंबर 2021 पासून 30 नोव्हेंबर 2021 च्या दरम्यान आपला हयातीचा दाखला देऊ शकतात.

त्यांच्यासाठी सुद्धा Jeevan Pramaan Centre बनवले आहेत.
तिथे जाऊन ते Aadhaar Verification च्याद्वारे Digital जीवन प्रमाणपत्र जमा करू शकतात.
Department of Pension and Pensioners Welfare याबाबत आणि विभागांना सुद्धा अलर्ट करेल.

 

Web Title : Life Certificate | 7th pay commission big news life certificate news pensioners above 80 years old can submit life certificate at nearest post office

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

BMC | बीएमसीची घोषणा ! गणेश चतुर्थीनंतर मुंबईत परतणार्‍यांना करावी लागेल कोविड-19 चाचणी

Pune Court | डॉक्टर महिलेला मिळणार 75 हजार रुपयांची पोटगी; दरमहा रक्कम देण्याचे कौटुंबिक न्यायालयाचे आदेश

Ajit Pawar | अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले – ‘तुम्ही मला कसलीही कारणं सांगू नका, जरा माझ्या गतीने कामे करा’