Life insurance जर लॅप्स झाली तर ती सुरू करण्याची कोणती आहे पद्धत, जाणून घ्या येथे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था (policenama online) – Life insurance खरेदीसह वेळेवर त्याचा प्रीमियम भरणे सुद्धा आवश्यक आहे. असे न केल्यास पॉलिसी Lapse होते. अशावेळी पॉलिसीच्या रिव्हायवलची आवश्यकता असते. पॉलिसी लॅप्स झाल्यास ती पुन्हा कशाप्रकारे सुरू करता येते, याच्या अनेक पद्धती आहेत. पॉलिसी लॅप्स होण्याचा अर्थ काय आहे आणि ती पुन्हा कशी सुरू करावी ते जाणून घेवूयात. Life insurance | insurance lapsed life insurance policy how to revive a lapsed life insurance policy what is the process to revive lic policy

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Ordinary/Simple Revival of Insurance Policy
या स्कीममध्ये लॅप्स पॉलिसी सहजपणे पुनरूज्जीवित (revive) करता येऊ शकते. पण, प्रीमियमसह व्याजसुद्धा भरावे लागेल. पॉलिसीधारकाने पॉलिसी लॅप्स होण्याच्या तारखेच्या 6 महिन्याच्या आत असे करावे. एलआयसी व्यक्तीच्या आरोग्याच्या स्थितीबाबत कोणतीही कागदपत्र मागणार नाही.

Medical Basis Policy Revival
अशी पॉलिसी, ज्यांचे Ordinary Revival Scheme किंवा Non-Medical Basis वर रिव्हायवल होऊ शकत नाही तेव्हा एलआयसीद्वारे विचारण्यात आलेले मेडिकल रेकॉर्ड आणि इतर प्रश्नांची उत्तरे देऊन तुम्ही पुन्हा पॉलिसी पुनरूज्जीवित करू शकता.

Special Revival Scheme of Policy
Policyholder रिव्हायवलच्या वेळी वयानुसार एकरकमी प्रीमियमचे पेमेंट करेल. विशेष पुनरुद्धार योजनेचा फायदा तेव्हाच घेऊ शकतो जेव्हा पूर्ण प्रीमियम भरतो. या स्कीम अंतर्गत विमा कंपनी चांगले आरोग्य आणि काही मेडिकल रेकॉर्डबाबत विचारणा करू शकते.

Installment Revival Scheme of LIC Policy
हा चांगला Revival plan आहे.
ही योजना त्या लोकांसाठी आहे जे प्रीमियम एकाच वेळी भरू शकत नाहीत.
व्यक्ती Installment Revival Scheme चा ऑपशन निवडू शकतात.
जर तुम्ही ही स्कीम घेणार असाल तर काही पद्धती आहेत.
ज्यांच्या माध्यमातून तुम्ही ती सुरूठेवू शकता.

yearly premium payment साठी, व्यक्तीला वार्षिक देय रक्कम भरावी लागेल.
half-yearly premium payment मध्ये वर्षात दोनवेळा प्रीमियम देऊ शकता.
quarterly premium payment मध्ये प्रत्येक तिमाहीत प्रीमियम द्यावा लागतो.

Web Title :- Life insurance | insurance lapsed life insurance policy how to revive a lapsed life insurance policy what is the process to revive lic policy

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

रश्मी शुक्ला यांच्यासह एका पोलिस अधीक्षकांवर गंभीर आरोप; पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी

महाराष्ट्र मेट्रोच्या नागपूर ब्रांचमध्ये विविध जागांसाठी पदभरती, जाणून घ्या

विजय माल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सीची 9,371 कोटींची संपत्ती बँकांना झाली ट्रान्सफर