Lok Sabha Election In Maharashtra | महाराष्ट्रात उद्या ‘या’ 8 मतदारसंघात मतदान; ‘वंचित’चे प्रकाश आंबेडकर यांच्यासह 204 उमेदवार रिंगणात, 16589 मतदान केंद्र

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Lok Sabha Election In Maharashtra | महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात उद्या शुक्रवारी (२६ एप्रिल रोजी) आठ जागांसाठी निवडणूक होत असून त्याचा प्रचार बुधवारी संपला आहे. या ८ जागांसाठी तब्बल २०४ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. तर देशातील १३ राज्यांसह केंद्रशासित प्रदेशातील ८८ जागांवर उद्या मतदान होणार आहे.(Lok Sabha Election In Maharashtra)

पश्चिम विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशीम, मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड आणि परभणी
या लोकसभा जागांसाठी उद्या शुक्रवार, २६ एप्रिल रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत १६,५८९ मतदान केंद्रांवर
मतदान होणार आहे.

अमरावतीमध्ये सर्वाधिक ३७, परभणीत ३४, हिंगोलीत ३३, वर्धा येथे २४, नांदेडमध्ये २३, बुलढाणा येथे २१, यवतमाळ-वाशीम
येथे १७ आणि अकोला येथे १५ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sunanda Pawar On Baramati Lok Sabha | बारामतीत शेवटच्या दोन दिवसात धनशक्तीचा वापर होईल, सुनंदा पवार यांचा मोठा दावा

Devendra Fadnavis On Sharad Pawar NCP | राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यावरून फडणवीसांची पवारांवर टीका, 542 पैकी 10 जागा लढवणाऱ्यांच्या आश्वासनांवर विश्वास कोण ठेवणार

Ajit Pawar Break Traffic Rules In Pune | पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तोडले वाहतुकीचे नियम, ताफा उलट्या दिशेने सुसाट, वाहतूक पोलिसांची बघ्याची भूमिका (Video)

Ravindra Dhangekar On BJP | भाजपचाच देशभरातील महिलांच्या ‘मंगळसूत्रा’वर डोळा ! काँग्रेस व महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचे भाजपवर टीकास्त्र