Minister Eknath Shinde | मंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट, अभिनेत्याला अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे (Minister Eknath Shinde) यांच्याविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट (Post offensive text on Facebook) केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ठाणे पोलिसांनी अभिनेता मयुरेश कोटकर (Mayuresh Kotkar) याला अटक Arrested केली आहे. दरम्यान पोलिसानी फेसबूकवरून मजकूर हटवला आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link, Telegram, facebook page and Twitter for every update

LIC New Jeevan Shanti Policy | एकदाच करा गुंतवणूक, निवृत्तीनंतर भासणार नाही पैशांची चणचण

मंत्री एकनाथ शिंदे (Minister Eknath Shinde) यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचा प्रकार शिवसेनेचे नगरसेवक योगेश जानकर यांच्या निदर्शनास आला.
त्यांनी तातडीने श्रीगर पोलीस Shrigar Police ठाण्यात धाव घेत तक्रार दिली आहे.
त्यानुसार पोलिसानी तातडीने कारवाई केली आहे.
सध्या नवी मुंबई आतंरराष्ट्रीय विमानतळाच्या (Navi Mumbai International Airport ) नामकरणावरून वाद सुरु आहे.
अशातच मयुरेश कोटकर याने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केली आहे.
या प्रकरणी मयुरेशला अटक केली असून त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title : Minister Eknath Shinde Offensive Facebook post against Minister Eknath Shinde actor arrested

हे देखील वाचा

Five Police Officer Suspended | दोन पोलीस उपनिरीक्षकासह 5 पोलीस तडकाफडकी निलंबित; केली होती महाराष्ट्रातील भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याच्या जनसंपर्क कार्यालयाची बेकायदेशीर तपासणी

Petrol Price Today | ‘विक्रमी’ स्तरावर पोहचले पेट्रोल-डिझेल, परभणीत पेट्रोल 104.52 रूपये, जाणून घ्या राज्यातील इतर शहरातील दर

Learning licenses साठी आता RTO ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही, घरबसल्या मिळेल परवाना