Browsing Tag

arrested

खंडणीसाठी बिल्डर हल्ला केल्या प्रकरणी माजी महापौराला अटक

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन  - बांधकाम व्यावसायिक खुबचंद साहित्या हल्ला प्रकरणी गेल्या ४ महिन्यांपासून फरार असलेले माजी महापौर ललीत कोल्हे यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी रात्री उशिरा श्रद्धा कॉलनीतून अटक केली.गेली चार महिने…

पिंपरीत पोलिसांच्या हातावर तुरी देऊन आरोपी पळाला

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - गंभीर गुन्ह्यात अटक केल्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी वायसीएम रुग्णालयात आणलेल्या एका आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केले. ही घटना वायसीएम रुग्णालय येथे मंगळवारी (दि. 26) दुपारी घडली.आकाश बाबुलाल…

‘पॉर्न’ साईटवरून पैसे कमावण्यासाठी महिला करत होती ‘हे’ काम ! IT Act अंतर्गत…

पॉर्न साईटवर चुकीच्या पद्धतीनं मोबाईल नंबर व्हायरल केल्या प्रकरणी एक वकिल महिलेच्या तक्रारीनंतर बाजपूर पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेतलं आहे. यानंतर पोलीस त्या महिलेला दिनेशपूर पोलीस ठाण्यात घेऊन गेले. इथून तिला लॉकडाऊन असल्या…

‘परशा’च्या फेंड रिक्वेस्टवर नगरची आर्ची झाली ‘सैराट’, पिंपरीच्या माजी नगरसेवकाचा मुलगा अटकेत

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन  - सैराट फेम आकाश ठोसर (परशा) या अभिनेत्याच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार करुन पिंपरीमधील माजी नगरसेवकाच्या मुलाने नगरमधील महिलेशी मैत्री करुन तिचे ५ तोळ्यांचे दागिने लंपास केल्याचा प्रकार पोलिसांनी उघडकीस…

ऋषी कपूर आणि इरफान यांच्यावर अपमानास्पद ट्विट, ‘या’ अभिनेत्याविरूध्द FIR

पोलिसनामा ऑनलाईन टीम - दिवंगत अभिनेते ऋषि कपूर आणि इरफान खान यांच्यावर अपमानास्पद ट्विट केल्याने बॉलिवूड अभिनेता कमाल आर खानने विरोधात वांद्रे येथील पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युवा सेना समिती सदस्य राहुल कनल यांनी…

‘लॉकडाऊन’दरम्यान ‘स्पा’ सेंटरमध्ये सुरु होते अश्लिल चाळे, पोलिसांची धाड पडली…

सतना / मध्य प्रदेश : वृत्तसंस्था - देशात कोरोनाचा प्रदुर्भाव वाढत असल्याने देशव्यापी लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. मध्य प्रदेशात देखील कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. राज्यात लॉकडाऊन असताना…

वादग्रस्त ट्विट अन् धार्मिक भावना भडकवण्याच्या आरोपावरून ‘या’ काँग्रेस नेत्याला अटक

चंदीगड : वृत्तसंस्था - हरियाणा येथील काँग्रेस नेता पंकज पूनिया यांनी आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी करनालमधील पोलिसांनी अटक केली आहे. एका पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, हरियाणा प्रदेश काँग्रेस…

पिंपरी : खुनातील फरार आरोपी चार तासात अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - किरकोळ भांडणाच्या कारणावरुन तरुणाचा खुन करुन फरार झालेल्या तीन आरोपींना गुन्हे शाखा पाचच्या पथकाने चार तासात अटक केली. देहूगाव येथे एका अज्ञात इसमाची हातपाय बांधलेली बॉडी गाथा मंदीर, देहुगाव, येथील इंद्रायणी नदी…

डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटीलला सांगलीत अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटीलला अखेर अटक करण्यात आली आहे. विटा तहसीलदार ऋषीकेश शेळके यांना मारहाण प्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. वळूच्या पकडलेल्या वाहनांचा दंड रद्द करावा यावरून तहसीलदारांना मारहाण…