एली अवरामचा ‘बोल्ड’ बिकिनी लुक ! ‘हॉटनेस’मुळं सोशल मीडिया ‘गरम’

पोलिसनामा ऑनलाइन – बिग बॉस फेम मॉडेल, अ‍ॅक्ट्रेस एली अवराम (Elli AvrRam) आपल्या हॉटनेस आणि बोल्डनेससाठी सोशल मीडियावर फेमस आहे. आजवर तिच्या बोल्ड अवतारानं सोशलवर अनेकदा धुमाकूळ घातला आहे. आता पुन्हा एकदा आपल्या हॉटनेसमुळं ती चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/CIpN7Rqh7bP/

एलीनं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. यात एली हॉट बिकिनीत दिसत आहे. एली काही दिवसांपूर्वीच मालदीवला सुट्टीसाठी गेली होती. हे तिचे फोटो याच सुट्ट्यांमधील आहेत.

https://www.instagram.com/p/CIm_SZGhLyg/

समुद्रकिनारी पोज देणारी एली खूपच मादक दिसत आहे. तिनं बोल्ड बिकिनी घातली आहे. एलीनं दिलेली पोज तिच्या हॉटनेसमध्ये आणखी भर घालताना दिसत आहे.

एलीचा हा बोल्ड अवतार चाहत्यांनाही खूप आवडला आहे. अनेकांनी तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. चाहत्यांनी तिच्या ब्युटी आणि हॉटनेसचं कौतुक केलं आहे. सोशलवर तिची मोठी फॅन फॉलोविंग आहे.

https://www.instagram.com/p/CIh2pTOhwD7/

एलीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती 7 सेंस या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. 2021 मध्ये ही सीरिज रिलीज होणार आहे. याशिवाय तिच्याकडे आणखी 2 सिनेमे आहेत. इतकंच नाही तर एक महिला केंद्रीत सिनेमासाठी तिची बातमचित देखील सुरू आहे. 2013 आलेल्या मिकी व्हायरस या सिनेमातून तिनं बॉलिवूड डेब्यू केला होता. याशिवाय एली किस किस से प्यार करूं, नाम शबाना, बाजार, जबाडिया जोडी, पोस्टर बॉईज यांसारख्या अनेक सिनेमात झळकली आहे. एलीनं सिनेमा आणि अल्बमच्याआधी अनेक जाहिरातीतही काम केलं आहे. बॉलिवूड स्टार अक्षय कुमारसोबत तिनं पहिली अ‍ॅड केली आहे. एली बिग बॉस 7 आणि झलक दिखलाजा 7 मध्येही दिसली आहे. एली मलंग सिनेमात शेवटची दिसली होती. 7 फेब्रुवारी रोजी 2020 हा सिनेमा रिलीज झाला होता.

https://www.instagram.com/p/CIdZm–BEmk/